Tag: उपमुख्यमंत्री अजित पवार

“एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा”; अजित पवारांचा नारायण राणेंना सल्ला

पुणे - सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळालं. या निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...

Read more

इतर वेळी खाडकन बोलणारे अजित पवार पहाटेच्या शपथविधीविषयी काहीच का बोलत नाहीत?

पुणे - महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गाजलेल्या शपथविधीवर काही पुस्तके निघाली. यातील महत्वाचे पात्र असलेले फडणवीस त्याविषयी बोलले आहेत. शरद पवार, ...

Read more

यंदाच्या हिवाळी अधिवेशनात २४ महत्वाची विधेयके मंजूर; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती

मुंबई : देशभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने चांगलेच थैमान घातले आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन हा ...

Read more

अधिवेशन काळात अजित पवारांना मुख्यमंत्री करा, इतर वेळी उद्धव ठाकरे चालतील – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस अत्यंत वादळी ठरला. विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण भाजप ...

Read more

अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे; अजितदादांनी टोचले आमदारांचे कान

मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनात कामकाजावेळी सदस्यांकडून आक्षेपार्ह हावभाव झाल्यानं सर्वपक्षीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली होती. यानंतर अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित ...

Read more

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक एकत्र; विधानसभेत एकमताने ठराव मंजूर

मुंबई -  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ओबीसी आरक्षणाबाबत मांडलेला ठराव सभागृहात एकमताने मंजूर झाला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ...

Read more

त्यांच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या पद्धतीवरून त्यांची अक्कल कळते; राणेंची पवारांवर घणाघाती टीका

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने राजकारण चांगलेच पेटलेले दिसत आहे. सिंधुदुर्गात भारतीय जनता पक्ष म्हणजे नारायण राणे गट ...

Read more

“त्याचे धागेदोरे कुठपर्यंतही जाऊ द्या, त्यांच्यावर कारवाई होणारच”; पेपरफुटीप्रकरणावरून अजित पवारांचा इशारा

पुणे - पेपरफुटीप्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कानपिचक्या दिल्या आहेत. शहाण्यांना शहाणं करण्यासाठीच अध्यापक विकास संस्था काम करणार आहे, असं सांगतानाच ...

Read more

“अजितदादा, तुम्ही शेजाऱ्यांचे अनुकरण करा!”; सुधीर मुनगंटीवार यांनी साधला निशाणा

मुंबई - विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत अध्यक्षांच्या निवडणुकीसह कोरोना, पेट्रोल-डिझेलचे दर यावरून जोरदार चर्चा झाली. भाजपचे आमदार सुधीर ...

Read more

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून सरकार पळ काढणार नाही – अजित पवार

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून ...

Read more
Page 4 of 41 1 3 4 5 41

Recent News