Tag: उदय सामंत

शिवसेनेचा नेता देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी तडफडत होता; उदय सामंत म्हणतात….

मुंबई : शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रत्नागिरीत गुप्त बैठक झाल्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली ...

Read more

राज्यातील अठरा वर्षावरील 36 लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार

मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ठाकरे सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व ...

Read more
मोठी बातमी! राज्यातल्या सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा आता होणार ऑनलाईन

मोठी बातमी! राज्यातल्या सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा आता होणार ऑनलाईन

मुंबई : राज्यात करोनाच्या वेगाने होणाऱ्या फैलावामुळे, रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढत असून, त्यामानाने आरोग्य यंत्रणा आणि सोयी सुविधा कमी पडत ...

Read more

कॉलेज सुरु होण्याच्या निर्णयावर उदय सामंत  म्हणतात .. 

मुंबई : येत्या 20 जानेवारीपर्यंत राज्यातील महाविद्यालय 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु करण्याबाबत विचार आहे, असे वक्तव्य उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री ...

Read more

दिवाळीपुर्वी नुकसान भरपाईचे वाटप सुरु होणार – पालकमंत्री उदय सामंत

मुंबई  : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 23 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्ह्याला ...

Read more

महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही: शिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रसारामुळे महाविद्यालये उघडण्याबाबत अजून कुठंलाही निर्णय झाला नसल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत ...

Read more

शिवसेनेने केले फोडाफोडीचे राजकारण; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र अजूनही या महविकासआघाडीत काही ठिकाणी बिघाडी ...

Read more

राज ठाकरेंनी फोन केल्याने ग्रंथालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला नाही

  मुंबई : नुकतच राज ठाकरेंनी महाविकास आघाडीचे मंत्री उदय सामंत यांना फोन करून ग्रंथालय सुरु करण्याबाबत सांगितले होते त्यानंतर ...

Read more

मुंबई विद्यापीठाच्या  सर्व्हरवर सायबर हल्ला – उदय सामंत

मुंबई  :  विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये काल जो गोंधळ उडाला तो सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्यामुळे झाला होता. बहिस्थ परिक्षार्थींची संख्या 9 हजार ...

Read more

उदय सामंतांना वाय दर्जाची सुरक्षा , धमकीचा फोन आल्याने सरकारने घेतला निर्णय 

मुंबई :  उदय सामंत यांना धमक्यांचे फोन येत असल्यामुळे त्याची सुरक्षा व्यवस्था आता वाय प्लस एस्कॉर्टसह (Y with Escort) दर्जाची सुरक्षा ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

Recent News