Tag: पालकमंत्री जयंत पाटील

जयंत पाटलांना सत्तेचा माज अन् मस्ती आली आहे; गोपीचंद पडळकर कडाडले

सांगली : जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्ह्यात किती पैसे खर्च झाले याची अद्यापही माहिती दिली गेली नाही. एका आमदाराला एक ...

Read more

‘गतवर्षी केलेल्या ‘करेक्ट’ कार्यक्रमाची होणार याही वर्षी पुनरावृत्ती’

बंगळूर : दोन वर्षांपूर्वी राज्याच्या कोल्हापूर, सांगली, सातारा भागाला पावसाच्या अतिवृष्टीचा जबर फटका बसला होता. यावेळी या भागात आलेल्या महापुराने ...

Read more

क्या हुआ, तेरा वादा.. जयंतरावजी…; चित्रा वाघकडून जुन्या आठवणींना उजाळा

मुंबई : राज्य सरकारने चंद्रपूरची दारुबंदी उठवली आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ...

Read more

चंद्रकांत पाटलांना स्वप्नं बघण्याचा छंद, त्यावर काय बोलणार?

पुणे : महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे. पण आता चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्ने बघण्याचा छंद आहे, त्यावर मी काय ...

Read more

जाणून घ्या, काय आहेत वाढवलेल्या लॉकडाऊनचे नवे नियम

मुंबई : राज्यात १४ एप्रिलपासून सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले होते. त्यामध्ये २२ एप्रिलपासून लॉकडाउनच्या कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला ...

Read more

राज्यात लॉकडाऊन वाढवला, राज्य सरकारने जारी केले नवे नियम

मुंबई : ज्यात महामारीच्या लाटेने कहर केला आहे. या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकार हर तऱ्हेने प्रयत्न करत आहे, तरीही दिवसेंदिवस ...

Read more

सगळा अजब कारभार! लस तर मिळणार मात्र १८ ते ४५वयोगटासाठी वापरता येणार नाही

नवी दिल्ली : देशभरात सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. तसेच १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या ...

Read more

राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : राज्यात महामारीच्या लाटेने कहर केला आहे. या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकार हर तऱ्हेने प्रयत्न करत आहे, तरीही दिवसेंदिवस ...

Read more

प्रताप सरनाईकांना अडकवलं जातंय, कारवाई चुकीची हे आता जनतेलाही कळून चुकलंय : मंत्री जयंत पाटील

सांगली : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ईडीने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षाच्या लोकांवर, आमदारांवर कारवाई ...

Read more

कोरोना संकटात एक बेजबाबदार विरोधी पक्ष आम्हाला दिसला, मंत्री जयंत पाटलांचा घणाघात

मुंबई : सततच्या लॉकडाऊनमुळे सरकारवर आर्थिक बोजा, दिवाळीची गर्दी वाढली म्हणून कोरोनाचे रुग्ण वाढले, एकत्रित लोकं भेटल्यावर कोरोना वाढतो, हा ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News