Tag: eknath shinde video

“सरकारकडून महिलांची कुचेष्ठा, फुकडच्या साड्या दिल्या पण…” विरोधकांकडून संताप

नागपूर : राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना ...

Read more

महायुती सरकारमध्ये सत्ताधारीच सुरक्षित नाहीत, भाजपच्या माजी मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : मागील काही महिन्यांपासून राज्यात प्रतिनिधींना धमकी देणाऱ्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहेत. यातच आता भाजपचे नेते आणि माजी ...

Read more

गौतमी अदानी ते विविध देशांतील प्रमुखांशी चर्चा, असा असणार मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा

मुंबई : स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे १५ ते १९ जानेवारी या कालावधी जागति आर्थिक परिषद होत आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ ...

Read more

५० लोकांचा ताफा सोबतीला अन् त्यांच्यासाठी ३४ कोटींचा खर्च ; मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा चर्चेत

मुंबई : दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या सहभागासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ३४ कोटी रूपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आलंय. झआपासून ...

Read more

“कामापेक्षा शायनिंग जास्त, VIP मुळे जनता त्रस्त!” ट्रान्स हार्बर लिंक रोडच्या उद्घाटनावरून ठाकरेंची टिका

मुंबई : मुंबईतील विकासकामांवरून मागील काही दिवसापासून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. यातच धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात ठाकरे गटाने ...

Read more

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राला पनवती लागली”, कुणी केली टिका ?

नागपुर : कापुस आणि सोयाबीन प्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह रविकांत तुपकर ...

Read more

“दिवाळी आधी राज्यातील राजकीय वातावरण बिघडू शकतं”, बड्या नेत्यानी व्यक्त केलं भाकित

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण विविध मुद्यांवरून चांगलचं तापलं आहे. मराठा आरक्षणावरील मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली ...

Read more

“..त्यामुळेच एकनाथ खडसेंना मंत्रीपदावरून दूर गेले,” उदय सामंतांचं मोठं विधान

जळगाव : राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  अवैध गौण ...

Read more

शिंदे गटातील माजी आमदार शरद सोनवणे २९ सप्टेंबर रोजी ‘मोठी’ घोषणा करणार, चर्चांना उधाण

पुणे प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचा संकल्प शिवजन्मभूमी जुन्नरचे माजी आमदार ...

Read more

“शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासाठी वातावरण तयार केलं जातंय”, वकील असीम सरोदे यांचा दावा

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रांची चाचपणी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News