Tag: uddhav thackeray dasara melava

“मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का ?” उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक सवाल

मुंबई :  मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप आमदारांनी केली आहे. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ...

Read more

“ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही”, ठाकरेंचा हल्लाबोल, शिंदे अन् भाजपमधील नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश

मुंबई : मुंबईत आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पाचोरा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद ...

Read more

धारावीसाठी आज उद्धव ठाकरे मैदानात, कसा असेल ठाकरे गटाचा मोर्चा ?

मुंबई : अदानी समुह करत असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. धारावीचा पुनर्विकास ...

Read more

आ’त्म’ह’त्या’ नाही, खूनी सरकार…! जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर जहरी टिका  

मुंबई : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात २२,७४६ आत्महत्या झाल्याची नोंद ...

Read more

पदवीधर निवडणुकांसाठी ठाकरेंची मोठी रणनिती, ‘या’ दोन मोठ्या नेत्याला संधी

मुंबई : पदवीधर मतदारसंघासाठी येत्या काही महिन्यात निवडणुक लागू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरू केली ...

Read more

उद्धव ठाकरेंनी ‘या’ १० नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी, पक्ष संघटनात्मक बांधणीवर भर, राज्यव्यापी दौरा

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आता जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाकडून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर ...

Read more

२०१९ च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार तयार, माजी केंद्रीय मंत्र्यांला लोकसभेची उमेदवारी जाहीर ?

पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. यातच ...

Read more

“गद्दारांच्या अपात्रतेची ‘तारीख’ ठरली !” उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : शिवसेना १६ अपात्र आमदारांच्या प्रकरणाबाबत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना जोरदार फटकारलं आहे. यातच येत्या ३१ डिसेंबरपर्यंत १६ आमदारांच्या अपात्र ...

Read more

“समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का?” सरकारला ठाकरेंचा संतप्त सवाल

मुंबई : मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांची तब्येत आता दिवसेंदिवस ...

Read more

“शिंदे गटाचा पुढच्या वर्षी दसरा मेळावा होणार नाही, केंद्रात अन् राज्यात शिवसेना सत्तेत राहणार”

मुंबई : मुंबईत दादर येथील शिवतीर्थ मैदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. तर दुसऱ्या बाजूला ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

Recent News