मुंबई : शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जळगावच्या सभेत जोरदार टिका केली. त्यावर आता भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात चढवला. तर भरपत्रकार परिषदेत एक जोकदर दाखवत ठाकरेंना डिवचण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
हेही वाचा…“शिवकार्यात शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून..,”अमोल कोल्हेंनी शरद सोनवणे यांना दिला पाठिंबा
उद्धव ठाकरे महाराष्ट्र भर विदुषकी करत फिरत आहेत. त्यांच्या कामात रियालटी यावी, यासाठी आम्ही त्यांना विदूषकाचा जोकरचा ड्रेस पाठवत आहोत. जेव्हा जेव्हा विदूषकाचा पोषक उद्धव ठाकरे बघतील, तेव्हा त्यांना आठवण येईल की आम्ही फक्त आठवणी पुरता राहिलो आहोत. तुम्ही आमच्या नेत्यांना वाट्टेल ते बोलत आहात. त्यामुळे अशाच पद्धतीची उत्तरं भाजपकडून मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशी टिका चित्रा वाघ यांनी केलीय.
हेही वाचा…शिवजन्मभूमीचा डंका जगभरात वाजणार, शिवछत्रपतींचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नरमध्ये उभारला जाणार
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर भास्कर जाधव यांनी टिका केली. त्याबाबतही चित्रा वाघ यांना जाधवांवर शाब्दिक टोलेबाजी केली. भास्कर जाधव देखील विदूषक आहेत. त्यांना गणपती सोबत विर्सजित करायला हवं. असा घणाघात त्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपने वंचितची मोठी फौज फोडली, असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल, जोरदार राजकीय हालचाली सुरू
हेही वाचा…शरद पवार गटाकडून धनंजय मुंडेंवर जहरी टिका, म्हणाले…,
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सरकारला कडक ‘या’ पाच अटी, नाहीतर दिला अजून एक इशारा
हेही वाचा…“सगळे पक्ष एकमेकांची चामडी सोलत बसले नसते तर..,” वंचितच्या रेखा ठाकूर यांची जोरदार टिका
हेही वाचा..“सरकार आपल्यासमोर झुकले”, मनोज जरांगे पाटील उपोषण मागे घेणार?