मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये दररोज विविध कारणांमुळे खटके उडत आहेत. अशातच शिवसेनेवर भाजप सातत्याने निशाणा साधत आहे. भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी शिवसेनेचा चिमटा काढला आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी तुषार भोसले यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
“आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक माना अन्..”; फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आव्हान
शिवसेनेवर टिका करताना तुषार भोसले म्हणाले की, भाजपला धोका, हिंदुत्वाला धोका, देव-धर्माला धोका, साधू- संतांना धोका, स्वपक्षीयांना धोका आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही धोका दिलेल्या धोकेबाज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिल्लक सेने’ला महाराष्ट्र आता चांगलाच धडा शिकवेल. त्यावर रविकांत वरपे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“तुम्ही BMC साठी 135 चे टार्गेट ठेवलं, मी तुम्हाला 150 नगरसेवककांचे टार्गेट देतो”; अमित शाह
रविकांत वरपे यांनी तुषार भोसले यांच्यावर टिका करताना म्हटलं आहे की, भाजपचे तुषार भोसले यांनी आपल्याप्रमाणे बोलावे, ढोंगी आचार्य पंढरीच्या वारीत कुठे होते? देवा धर्माचे राजकारण कोण करतय. हे जनतेला माहित आहे. कितीही हातपाय आपटले तरी तुला काय मिळणार नाही. असा टोला देखील त्यांनी तुषार भोसले यांच्यावर लगावला आहे.
Read also
- “गणपतीने अमित शहांना सद्बुद्धी द्यावी, त्यांनी देशासाठी काम करावं, देश विकण्यासाठी नाही”
- “आम्ही पाठवलेली यादी रद्द केली, अन् इडी सरकार येताच..;” नाना पटोलेंचा राज्यपालांवर निशाणा
- “तुम्ही काय आम्हाला जमीन दाखवणार, आम्हीच तुम्हाला जमिनीवर आणू”
- “शिवसेना, शिंदे गट की मनसे, बघू कोणाचा मेळावा मोठा होतो”
- “दया, कुछ तो गडबड है”; नरेश म्हस्केंनी अजित पवारांना डिवचलं