मुंबई : राज्यात निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत. तशा तशा विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे माजी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांना या भेटीमागील कारण समजून घेण्यास उत्सुकता लागून राहिलीय आहे.
हेही वाचा…“३ टन खिचडी, ट्रकभर केळी अन् चार लाख पाण्याच्या बाटल्या,” जरांगे पाटलांच्या सभेची जय्यत तयारी
शिवसेना बंडानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. समाज माध्यमांवर देखील आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावं, अशी इच्छा व्यक्त करण्यात आल्यात. यातच आता एका कौंटूबिक सोहळ्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…काॅंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी
दरम्यान, राज ठाकरे यांची बहिण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. या घरगुती सोहळ्यासाठी संपुर्ण ठाकरे कुटुंबीय मुंबईतील दादर येथे एकत्रित आलेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे देखील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
READ ALSO :
हेही वाचाउपराष्ट्रपतींची नक्कल..! नितीन गडकरींनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधकांना दिल्या कानपिचक्या
हेही वाचा…राष्ट्रवादीचे आमदार अपात्र होणार ? अजित पवार यांना दणका बसणार ?
हेही वाचा…“विरोधकांच्या १४१ खासदारांना बाहेर ठेऊन मोठी चुक केली, किमंत चुकवावी लागणार,” शरद पवारांचा दिल्लीतून हल्लाबोल
हेही वाचा..शिंदेंचा ठाकरेंना पहिला दणका, सुजीत पाटकरांची १२ कोटी संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई
हेही वाचा…धुळ्याचा गड कोण जिंकणार ? भाजपसमोर काॅंग्रेसचं कडवं आव्हान, ठाकरेंचीही साथ मिळणार