मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यानंतर आता मुंबईतील लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या दौरा केल्यानंतर ठाकरे आता मुंबईच्या लोकसभा मतदार संघातील शाखांना भेट देणार आहेत. तर पुढच्या आठवड्यात ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
हेही वाचा….कोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेवर ठाकरे गटाचा दावा, २०२४ च्या निवडणुकीसाठी उमेदवारही ठरले ?
उद्धव ठाकरे यांच्या सभांना कोकणात लोकांचा भरभरून प्रतिसाद बघायला मिळाला. ठाकरेंनी या सभांमधून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यातच आता यातच आता शुक्रवारी उत्तर तर शनिवारी दक्षिण मुंबईतील ठाकरे गटाच्या शाखांना भेटी देणार आहेत. तर पुढील आठवड्यात ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ठाकरे मैदानात उतरले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर ठाकरे अन् शिंदे गटात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच, असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश
दरम्यान, राज्यात झालेल्या पक्ष फुटीनंतर ठाकरेंनी प्रत्यक्ष मैदानात उतरून निवडणुकांचा सर्व कारभार आपल्या हाती घेतला आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही बंडखोर निवडून आणता कामा नये. यासाठी प्रत्येक लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघात ठाकरे रणनिती आखत आहेत. याच दरम्यान अनेक जण ठाकरे गटात प्रवेश देखील करतांना दिसत आहे.
READ ALSO :
हेही वाचा….“कार्यालयातून घड्याळ चिन्ह काढतांना पवार साहेबांच्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या डोळ्यात आलं पाणी”, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…कॉंग्रेसला मोठा झटका..! कॉंग्रेससोबत असलेला 48 वर्षाचा प्रवास ‘या’ नेत्याने संपवला, अजित पवार गटात करणार प्रवेश ?
हेही वाचा…राज्यसभेवर भाजपकडून कोण ? वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्रातून पाठविली ‘ही’ डझनभर नावं
हेही वाचा…बारामतीत सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनेत्राताई पवार? भाजपच्या हायकमांडने अजित पवारांना दिल आदेश
हेही वाचा…“शरद पवारांच्या गटाला मिळालं नवं नाव, निवडणुक आयोगाने ‘या’ नावावर केलं शिक्कामोर्तब”