IMPIMP
30 parties came together in the India Alliance, but it doesn't matter to us 30 parties came together in the India Alliance, but it doesn't matter to us

“इंडिया आघाडीत ३० पक्ष एकत्र आले, तरीही आम्हाला काही फरक पडत नाही”

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीत एकत्र आले नाही तर महाविकास आघाडी म्हणून लढवणार असा विचार केला जात आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर काॅंग्रेस आणि ठाकरे गट नाराज असल्याचंही सांगण्यात येत आहे. शरद पवारांच्या भेटीमुळे संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा…“वॉशिंग मशीनच्या विरोधात आपल्याला लढायचं, घाबरण्याचं नाही”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला 

नारायण राणे म्हणाले की,  इंडिया आघाडीत ३० पक्ष एकत्र आले, तरीही आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार एकत्र आले तर काय फरक पडणार आहे? ते तिघे होते, तरीही ते काही करू शकले नाहीत. तिघांचे दोघे झाले, तरीही काही करू शकले नाहीत. आता दोघांचे पुन्हा तीन झाले आहेत, पुढे चार होतील. पण त्यामुळे काहीही होणार नाही. आता काँग्रेसचेही काहीजण आमच्याकडे येतील, आम्ही सर्व पक्षाचे सरकार स्थापन करत आहोत.

हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये धुसफूस आजी माजी आमदारांना कोणी विचारेना, पटोलें विरोधात नाराजीचा सूर 

शरद पवार कृषीमंत्री होणार की नाही? हे मी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेच सांगू शकतील असं नारायण राणेंनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा…शरद पवारांशिवाय निवडणुका लढवू ? उद्धव ठाकरेंकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा 

हेही वाचा…मेधा कुलकर्णी अन् चंद्रकांत पाटलांमधील नाराजी देवेंद्र फडणवीस दूर करणार 

हेही वाचा…“तर उद्या दाऊद इब्राहिम याने भाजपचे गुणगान गायले तर त्यालाही पक्षात घेईल” 

हेही वाचा…राज्यात मोठी राजकीय डाळ शिजतेयं? कोण कोणासोबत? तर कोण कोणाच्या विरोधात ? 

हेही वाचा…“सरकारमध्ये अस्वस्थता.., मुख्यमंत्र्यांने ठेवलं स्नेहभोजन, ‘या’ मंत्र्यांना दिलं आमंत्रण”