सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज त्यांनी सातारा येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली पुढची रणनीती सांगितली आहे. त्यामुळे याचा आता धसका अजित पवारांना बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…फडणवीसांनी डाव साधला, मात्र आपल्याच लोकांना वाऱ्यावर सोडले, भाजप आमदारांचे भवितव्य अंधारात?
अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार महाराष्ट्राचा झंझावती दौरा सुरू करणार आरे. शिवसेनीपासून ते राजगडापर्यंत शरद पवार दौरा करणार असून त्यानंतर ते संपुर्ण राज्यात सभा घेणार आहेत. यातच पहिली सभा अजित पवार यांच्या गटात गेलेल्या मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मतदारसंघात करणार आहे. तर दुसरी सभा मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील वरळीत होणार आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवारांचा पहिला धक्का जवळच्या नेत्याला, केली हकालपट्टी
दरम्यान, आतापासून माझा संपुर्ण महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीत गोंधळ सुरु असताना मुख्यमंत्री शिंदेंनी डाव साधला, बडा नेता शिवसेनेत
हेही वाचा…अजित पवार डाव साधणार, जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? ‘या’ नेत्याच्या हाती धुरा
हेही वाचा…अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई, शरद पवारांचा अजित पवारांना मोठा दणका
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठे बदल, ‘या’ महिलेच्या खांद्यावर सोपवली ६ जिल्ह्यांची जबाबदारी
हेही वाचा…बंडखोरांवर शरद पवारांनी चालवला बडतर्फचा हातोडा, दोन दिग्गज नेत्यांना पाठवलं घरी