मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीकडून अधिकृत पत्र विधानसभा अध्यक्षांकडे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता आगामी काळात काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर नऊ आमदारांना नोटीस देखील पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा…अजित पवार बनवणारी ‘फॅक्टरी’ म्हणजे शरद पवार..! असे शेकडो “अजित पवार” तयार करतील
महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री, मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी शिवाजीराव गर्जे उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राजकारणात मोठा ट्विस्ट..! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार..? मुंबईत लागले बॅनर्स
दरम्यान, राष्ट्रवादीच्या मुंबई विभागीय अध्यक्षा राखीताई जाधव यांची राष्ट्रवादीच्या ६ जिल्ह्यांचा संघटनेचा कारभार देण्यात आला आहे. राखीताई जाधव यांची या अगोदर पार्टीच्या कार्याध्यक्ष पदी यापुर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बळकटीकरण्यासाठी व मजबुत करण्यासाछी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहिल असं म्हटलं आहे.
ब्रेकिंग
पक्ष विरोधात जाऊन शपथ घेणाऱ्या नऊ आमदार विरोधात राष्ट्रवादीने केली कारवाई
शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला
दहाव्या शेड्युल नुसार पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेश नुसार कारवाई करण्यात आली #राष्ट्रवादी pic.twitter.com/phxcybhKRn— Rashmi Puranik (@Marathi_Rash) July 3, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठे बदल, ‘या’ महिलेच्या खांद्यावर सोपवली ६ जिल्ह्यांची जबाबदारी
हेही वाचा…बंडखोरांवर शरद पवारांनी चालवला बडतर्फचा हातोडा, दोन दिग्गज नेत्यांना पाठवलं घरी
हेही वाचा…फडणवीसांनी डाव साधला, मात्र आपल्याच लोकांना वाऱ्यावर सोडले, भाजप आमदारांचे भवितव्य अंधारात?
हेही वाचा…राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर शरद पवारांचा पहिला धक्का जवळच्या नेत्याला, केली हकालपट्टी
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या बंडानंतर कोण कुणाच्या बाजूने ? शरद पवार विरूद्ध अजित पवार सामना