मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राजाची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा राजाच्या उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्याने तर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडला आहे. अजित पवार यांनी राजभवन येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या अन्य नऊ मंत्र्यांनी देखील शपथ घेऊन सरकारमध्ये येण्याचा विचार केलाय. तर आता मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असे बॅनर्स लागले आहेत.
हेही वाचा…सगळ्या भ्रष्टाचार नेत्यांना सामावून घेईन, असा त्याचा अर्थ होतो का ? अरविंद केजरीवालांचा मोदींना सवाल
अजित पवारांच्या बंडानंतर आता राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईत येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स लागले आहेत. त्या बॅनर्समध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत दोन्ही नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. या बॅनर्समध्ये राज साहेब आणि उद्धव साहेब आता तरी एकत्र या संपुर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहत आहे. असं बॅनर्सवर आहे.
हेही वाचा…“मुंबईचे सगळे दरोडेखोर आज एकत्र जमले, चौकशा सुरू झाल्या अन्…,” एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
दरम्यान, सेना भवनाच्या समोरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स लावण्यात आले आहे. या बॅनर्सवर तुमची महाराष्ट्राला कळकळीची विनंती आहे. असंही आवाहन करण्यात आलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून देणार”, कराडमधून शरद पवारांनी एल्गार पुकारला
हेही वाचा…काॅंग्रेसने देखील “विरोधी पक्षनेते” पदावर ठोकला दावा, जितेंद्र आव्हाडांचं पुढे मग काय ?
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचा पत्ता कट…! अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता…,राजकीय हालचालींना वेग”
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचं खातेवाटप होणार, अजित पवार पुन्हा अर्थमंत्री ? तर बाकीच्या मंत्र्यांना कोणती खाती ?
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार अॅक्शन मोडवार…! कराड रवाना, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत