मुंबई : पक्ष सोडून गेले आहे, अशा अजित पवारांसारखे शेकडो अजित पवार बनवणारी फॅक्टरी म्हणजे शरद पवार आहेत. जर आमच्याकडे पवार साहेब आहे. त्याचा आम्हाला एक टक्काही दु:ख नाही. येणाऱ्या काळामध्ये याचे पडसाद उमटणार असून जे लोक या पक्षाची आमच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे गद्दार झाले आहे. येणार्या काळात आम्ही धडा शिकवणार आहोत. असं राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार अॅक्शन मोडवार…! कराड रवाना, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर शरद पवार अॅक्शन मोडवर आले आहेत. आज सकाळी शरद पवार कराड येथे यशवंत चव्हाण यांच्या समाधीवर आशीर्वाद घेण्यासाठी गेले असता असंख्य कार्यकर्ते शरद पवारांच्या नावांची घोषणा देत होते.
हेही वाचा…सगळ्या भ्रष्टाचार नेत्यांना सामावून घेईन, असा त्याचा अर्थ होतो का ? अरविंद केजरीवालांचा मोदींना सवाल
दरम्यान, विधानसभा सदस्य आणि राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी माझ्याकडे राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्या संदर्भात मला पत्र प्राप्त झाला आहे. त्या याचिका वाचल्यानंतर त्यावरील मत वाचल्यानंतर योग्य निर्णय घेईन, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. त्यामुळे राष्ट्वरादीच्या मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई होणार का ? असा सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राजकारणात मोठा ट्विस्ट..! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार..? मुंबईत लागले बॅनर्स
हेही वाचा…“फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून देणार”, कराडमधून शरद पवारांनी एल्गार पुकारला
हेही वाचा…काॅंग्रेसने देखील “विरोधी पक्षनेते” पदावर ठोकला दावा, जितेंद्र आव्हाडांचं पुढे मग काय ?
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंचा पत्ता कट…! अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता…,राजकीय हालचालींना वेग”
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचं खातेवाटप होणार, अजित पवार पुन्हा अर्थमंत्री ? तर बाकीच्या मंत्र्यांना कोणती खाती ?