मुंबई : अभिनेता अभिताब बच्चन सगळ्याच चित्रपटात चालतो. मग राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राजकारणातील अभिताब बच्चन आहेत. असं वक्तव्या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. आज मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात सुप्रिया सुळे यांंचं कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्या बोलत होत्या.
हेही वाचा…पैलवानाने दंड थोपटले..! शिरूर लोकसभा लढण्यास महेश लांडगे सज्ज, भाजप मोठी रणनीती आखणार
अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये यावं, असं मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटलं. त्या प्रश्नावर उत्तर देतांना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. अभिताब बच्चन आपल्या देशातील सगळ्याच चित्रपट दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटात घ्यावं असं वाटतं. तसंच राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनाही घ्यावासं वाटतं. त्यामुळे अजित पवार राजकारणातील अभिताब बच्चन आहेत. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…संजय राऊत धमकी प्रकरण..! मयुर शिंदेचा राष्ट्रवादी कनेक्शन, निवडणुकीची तयारी, पक्षप्रवेश, मोठी माहिती समोर
दरम्यान, “अजित पवार यांच्यासारख्या नेत्याने बोलताना जनता त्यांना सिरीयसली घेत असते. त्यामुळे सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये सुद्धा अजित पवार आमच्याबरोबर आघाडीवर असते याची मला खात्री आहे. आणि त्याच्यावर आम्ही अपेक्षा जशी आहे की अजित पवार यांनी सुद्धा सरकारमध्ये यावं. ते एफिशियंट मिनिस्टर आहेत. ते आमच्या पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल. अजित पवारांच्या संदर्भात राजकारण काय घडतं आहे. हे महाराष्ट्राने पाहिले असल्याच” मंत्री दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“विरोधक कुणीही असो, चितपट करणार,” मावळ लोकसभेवर श्रीरंग बारणेंचा दावा
हेही वाचा…“धमकी प्रकरणात संजय राऊत आणि सुनील राऊतांवर मोक्का कारवाई करावी,” मनसेची मागणी
हेही वाचा…“भाजपने अनेक आमदार उधारीवर घेतलेत, त्यांची पुन्हा घरवापसी होईल”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“बावनकुळ्यांनी हत्तीच्या आसपास फिरू नये, पिसाळलेला हत्ती नरभक्षक वाघ-सिंहापेक्षा भयंकर”, सेनेने डिवचलं
हेही वाचा…अजित पवारांना शिंदे गटाची खुली ऑफर , “अजितदादा आमच्या पक्षात आले तर आम्हाला….”,