मुंबई : भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना बेडकाशी केल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अनिल बोंडे यांनी आपली लायकी पाहून बोलावे, असा थेट इशारा शिंदे गटातील नेत्यांनी अनिल बोंडे यांना दिला. यातच आता सामानामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला डिवचण्यात आलं आहे.
हेही वाचा…“छोट्या भाव्याच्या निकटवर्तीनेचं दिली मोठया भावाची सुपारी? संजय राऊतांचे पित्तळ उघड पडले”?
डबक्यातला बेडूक हा पावसाळ्यापुरताच असतो. पाऊस गेला, डबकी सुकली की बेडुकही नष्ट होतील. मग हत्तीची कामदुखी बरी होईल. बावनकुळ्यांनी हत्तीच्या आसपास फिरू नये. पिसाळलेला हत्ती नरभक्षक वाघ-सिंहापेक्षा भयंकर असतो. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात हत्ती विरूद्ध बेडूक अशी विचित्र झुंज सुरू झाली आहे. बेडकांना हत्तीच्या मालकाचाच आशीर्वाद असल्याने हत्ती थोडा चिंतेच आहे इतकेच असं म्हणत सामानातून देवेंद्र फडणवीस यांना हत्ती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बेडूक म्हणून संबोधण्यात आलं आहे.
हेही वाचा…फडणवीसांच्या कानदुखीची ४ भन्नाट कारणे मिटकरींनी सांगितले, फडणवीसांवर जोरदार टोलेबाजी
दरम्यान, शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीवरून शिंदे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली. यावरून दोन्ही बाजंचे नेते आपासात भिडले. अनिल बोंडे यांनी शिंदेंना थेट बेडकाची उपमा दिली. तर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी अनिल बोंडे यांनी लायकी बघून बोलावे असे म्हटले.यावरून काल दिवसभर राजकीय वातावरण चांगलेच पेटलेले दिसून आले.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांना शिंदे गटाची खुली ऑफर , “अजितदादा आमच्या पक्षात आले तर आम्हाला….”,
हेही वाचा…पैलवानाने दंड थोपटले..! शिरूर लोकसभा लढण्यास महेश लांडगे सज्ज, भाजप मोठी रणनीती आखणार
हेही वाचा…संजय राऊत धमकी प्रकरण..! मयुर शिंदेचा राष्ट्रवादी कनेक्शन, निवडणुकीची तयारी, पक्षप्रवेश, मोठी माहिती समोर
हेही वाचा…“हा भामटा कुठे दिसला तर….”, नितेश राणेंची संजय राऊतांना धमकी
हेही वाचा…“राष्ट्रवादी हा पक्ष काॅंग्रेसच्या विचारांना दुर सारून बनलेला पक्ष”