मुंबई : मला राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांमध्ये फार काहीच रस नव्हता. पंरतु आमदारांनी आग्रह केला, आणि त्यांनी त्यावर सह्या केल्या. बाकीच्या मंडळींनी देखील सांगितल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद घेतलं. परंतु आता मला विरोधी पक्षनेत्यापासून मुक्त करा. आणि संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या. असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“आधी धमकवले, मग काॅलर पकडली, अन् थोबाडात मारली..!” महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
अजित पवार यांचं भाषण झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं भाषण सुरू झालं. परंतु अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद सोडत असल्याचं सांगत प्रदेशाध्यक्ष पदावर दावा ठोकल्यानंतर जयंत पाटील भाषणात गडबडले. भाषण सुरू असतांना त्यांनी अध्यक्ष महोदय असा शब्द वापरला. त्यानंतर त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर अजित पवारांनी विधानसभेचा उल्लेख केल्याने असं झालं असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा…“राहुल गांधी पंतप्रधान झाले तर सर्वांना तुरूंगात टाकायला सोपं होईल”, नाना पटोले
त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी जागतिक योगादिनानिमित्ताने जायलं हवं होतं. कारण विरोधी पक्षनेत्याच हे काम आहे की सरकारमध्ये बसलेल्या लक्ष ठेवलं पाहिजे. कोण किती वाकू शकतो आणि कोण किती वाकत नाही. हे बघायचं काम तर करायला पाहिजे. या देशात इव्हेंटच राज्य चालू आहे. कामाचं राज्य चालू नाही. असं जयंत पाटील म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, अजित पवारांची शरद पवारांकडे मागणी
हेही वाचा…शिट्या मारतात, टाळ्या वाजवतात, परंतु एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी निवडून आणता का ? अजित पवारांनी कार्यकर्त्यांनाच सुनावले
हेही वाचा…छगन भुजबळ साहेब..! ओबीसी आरक्षणाचं काय झालं, ? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल
हेही वाचा…“पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे”, खासदार अमोल कोल्हेंचं विधान
हेही वाचा…“संयम बाळगा, कायद्याच्या चौकटीत रहा,” देवेंद्र फडणवीसांचा गीता जैन यांना सल्ला