पुणे : आगामी काळात राज्यात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी राज्यातील राजकीय पक्ष जोरदार तयारी करतांंना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता विधानसभेची मोर्चेबांधणी करतांना दिसत आहेत. तर भाजप देखील याची मोठी तयारी सुरू केली आहे.
हेही वाचा…रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी सेनेच्या दोन महिला खासदार भिडल्या, थेट गृहमंत्र्यांची घेतली भेट
अजित पवार गेल्या तीन-चार महिन्यांपासून विधानसभेची मोर्चेबांधणी करत आहेत. आता त्यांनी लोकसभेकडेची नजर वळवली आहे. मात्र, असे करताना ते पक्षातील दिग्गजांना धक्का देण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसची सुत्रे काही प्रमाणात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हातात असतील. त्या दृष्टीने त्यांनी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेल्या आणि जिथे २०१९ मध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली त्या मतदारसंघावर त्यांनी भर दिला आहे.
हेही वाचा…“सर्वात मेहनती, उत्साही, दयाळू, संवेदनशील युवासैनिक गमावला”, दुर्गा भोसले-शिंदेंच्या निधनानंतर आदित्य ठाकरे भावूक
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ५१ टक्के मतदान मिळवण्याचे उदिष्टे भाजपने ठेवले आहे. त्यासाठी महाविजय २०१४ अभियान पक्षाने सुरू केले असून हे उदिष्ठे साध्य करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात७५ हजार घरी जाण्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. पक्षाचे सर्व खासदार, आमदार, पक्षाचे प्रदेश स्तरावरील ७०० पदाधिकारी या अभियानात सहभागी होतील. असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय .
Read also
हेही वाचा…“रॅप साॅंगमध्ये ५० खोक्यांचा उल्लेख, एका तरूणाला अटक, ब्रिटीश राजवटीची आठवण करून देणारा धोकादायक कारभार”
हेही वाचा…“पवार साहेबांनी जेव्हा कृषी विभागाची सूत्रं हाती घेतली, तेव्हा देशाला निर्यातीची दारं खुली केली”
हेही वाचा…“कृपया मी जी चिंता करतो, ती गांभीर्याने घ्या,” शरद पवारांचं थेट केंद्र सरकारला “त्याबाबत” पत्र
हेही वाचा..रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी महिला आयोग पोलिसांच्या अहवालावर असमाधानी
हेही वाचा…“माझ्यावरही अगदी खालच्या पातळीवर टिका झाली, परंतु फडणवीस यामुळे व्यथीत होणार नाहीत”, पंकजा मुंडे