पुणे : मागील काही दिवसापासून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांच्यावर केलेले वादग्रस्त वक्तव्य अन् त्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्याविरोधात घेतलेली भूमिका राज्याच्या राजकारणात चर्चेची ठरली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. यातच आता पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यानी सुषमा अंधारे यांच्यावर टिका केली.
हेही वाचा…भारतीय जनता पक्ष – काल, आज आणि उद्या
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांची तुलना राखी सावंत हिच्याशी केली आहे. तसेच सनसनाटी वाढवण्यामध्ये या दोघींची सध्या स्पर्धा लागली आहे. असंही मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. त्यावर आता सुषमा अंधारे यावर काय प्रतिक्रिया देणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…“सततचा पाऊस ही राज्य सरकारकडून आता नैसर्गित आपत्ती घोषित”, राज्य सरकारचा मोठा निर्णय
मोहित कंबोज यांनी ट्विट करून सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे आणि राखी सावंत ह्या दोन्ही बहिणी आहेत. एक बहिण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहिण महाराष्ट्राच्या सिनेमात आहे. दोन्ही जास्त सनसनाटी कोण निर्माण करणार यामध्ये स्पर्धा लागली आहे. असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं …
एक बहन महाराष्ट्र की राजनीति में और दूसरी बहन महाराष्ट्र सिनेमा में …..
दोनों एक दूसरे की प्रतियोगी भी हैं की रोज़ ज़्यादा
सनसनी कौन मचाई गा !— Mohit Kamboj Bharatiya – #IAmSavarkar (@mohitbharatiya_) April 6, 2023
Read also
हेही वाचा…“प्रत्येक जीव फेसबुक लाईव्हमुळे वाचला, त्यामुळे आपले उद्धव साहेब ‘कुटूंब प्रमुख’ झाले”, आदित्य ठाकरे
हेही वाचा…“उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्याठिकाणी हनुमान चालिसाचं पठण होईल”, नवनीत राणा
हेही वाचा…“फडणवीसांचा उल्लेख “फडतूस”, शिंंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व खेळ”
हेही वाचा…“डोक्यात खोक्याचा विचार असल्याने त्यांची तशी मानसिकता झालीय”, नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टिका
हेही वाचा…“निदान आडनाव तरी सार्थकी लावा ताई”, मिटकरींनी चित्रा वाघ यांना डिवचलं