मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी काल वाय. व्ही सेंटरला भेट देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावर शरद पवारांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यातच आज अजित पवार आपल्या गटातील सर्व आमदारांना घेऊन पुन्हा शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत.
हेही वाचा…अजित पवाराचं बंड, शिंदे सरकारचं पावसाळी अधिवेशन, कोणी गाजवलं आजचा दिवस ?
आज विधानमंडळात पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. जयंत पाटील यांच्यासह जितेंद्र आव्हाड इत्यादी नेते विरोधी बाकावर बसले तर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर नेते सत्ताधारी बाकावर बसले. तसेच विरोधकांनी सकाळी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या एकाही आमदारांनी त्यात सहभाग घेतला नाही.
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ, लवकरच होणार घोषणा
दरम्यान, आज अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना घेऊन यशवंत चव्हाण सेंटर गाठलं आहे. थोड्या वेळात शरद पवार देखील त्याठिकाणी दाखल होणार आहे. त्यामुळे आता या बैठकीत नेमकी काय होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, विप्लव बजोरी यांना अपात्र करा, ठाकरे गटाचं विधीमंडळ सचिवांना पत्र
हेही वाचा…माढ्यात भाजपला डोकेदुखी, मोहिते पाटील विरुद्ध खासदार निंबाळकर वाद पेटणार? नेमकं काय घडलं?
हेही वाचा…मुंबई महापालिकेत २६३ कोटींचा भ्रष्टाचार, आदित्य ठाकरेंचा आरोप, चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
हेही वाचा…देशात सत्ताधारीच्या बाजूने ३० तर विरोधी पक्षांकडून २४ पक्ष एकवटणार, बैठक सत्रांचं आयोजन
हेही वाचा…“विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांना निलंबित करा,” ठाकरे गटाच्या नेत्यांची मोठी मागणी