नवी दिल्ली : मध्यप्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर मध्यप्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागून होती. त्यानंतर केंद्रीय समितीने मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तेब करून सगळ्यांनाच आश्चार्याचा धक्का दिला. त्यांचा आज मध्यप्रदेशात मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार असून राज्यातील अनेक नेते भोपाळला रवाना झाले आहेत.
हेही वाचा…“तुझको मिर्ची लगी तो मै क्या करू?”, त्यामुळेच शीतल म्हात्रेंनी संजय राऊतांना डिवचलं
मोहन यादव यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थितीत राहणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा…“जेव्हा प्रभू श्रीरामाचा आदेश येईल तेव्हा अयोध्येला जाणार”, उद्धव ठाकरेंचं विधान
दरम्यान, मोहन यादव यांच्या मुख्यमंत्री पदाचा सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री विधानभवनाच्या कामाकाजात सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव यांचा शपविधी सोहळा सकाळी अकरा वाजता होणार असून राज्याचे मंत्री १२ पर्यंत नागपुरात पोहचण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नागपुरात मोठा राडा, रोहित पवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, युवा संघर्ष यात्रा आक्रमक
हेही वाचा…भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी केतन महामुनी यांची नियुक्ती
हेही वाचा…“मी बाळासाहेबांचा शिवसैनिक तर शरद पवारांचा चेला”, नागपूरात संजय राऊतांचं विधान
हेही वाचा…दिशा सालियान प्रकरणी SIT स्थापन, कोण कोणचा समावेश ? आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार ?
हेही वाचा..राजस्थानमध्ये भाजपचे आणखी एक धक्कातंत्र, भजनलाल शर्मा नवे मुख्यमंत्री