मुंबई : मला राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांमध्ये फार काहीच रस नव्हता. पंरतु आमदारांनी आग्रह केला, आणि त्यांनी त्यावर सह्या केल्या. बाकीच्या मंडळींनी देखील सांगितल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद घेतलं. परंतु आता मला विरोधी पक्षनेत्यापासून मुक्त करा. आणि संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या. असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावर आता राज्यातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा…मोठी बातमी..! विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, अजित पवारांची शरद पवारांकडे मागणी
काल जे विधान केलं आहे. त्याचं मला आनंद आहे की, दादालाही संघटनेमध्ये काम करायची इच्छा आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण संघटनेमध्ये जेवढे नेते आमचे मार्गदर्शक येतील. तेवढी संघटना ताकतवर होईल. त्याच्यामुळे दादा जर एकदा म्हणाला की आम्हाला संघटनेत काम करायचंय. एक कार्डमध्ये कार्यकर्त्यांमध्ये पण एक चांगला मेसेज जातो. जयंत पाटील अनेक वर्ष यांच्यावरील जबाबदारी आहे. असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…शिट्या मारतात, टाळ्या वाजवतात, परंतु एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी निवडून आणता का ? अजित पवारांनी कार्यकर्त्यांनाच सुनावले
संघटनेमध्ये आमचे सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. दादा ती इच्छा व्यक्त करतो. ही खूप आनंदाची आणि समाजाला असं वाटतं हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. कालच अतिशय चांगला कार्यक्रम झाला आणि तुमच्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानते. ही सगळ्या मीडियानेही काल त्याला अतिशय चांगलं कव्हरेज दिला. याबद्दल मी सगळ्या माध्यमांचे मनःपूर्वक आभार मानते आणि माझा विश्वास आहे की पुढच्या काही कालावधीमध्ये जी सभा झाली खूप कमिटीच असतील तेव्हा पुढच्या इलेक्शनची तयारी असेल तर सगळ्यांच्या मीटिंग सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहेत. त्या तुम्ही तुमच्या चॅनलवर कवर करताय त्याच्यामुळे पुढच्या दिशा जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असेल ती संघटना बांधणी. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“निवडणुका आल्या की दंगली घडविण्याचे प्रकार सुरु केले जातात”, छगन भुजबळांचा हल्लाबोल
हेही वाचा…“अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर राष्ट्रवादीचे ‘१००’ आमदार निवडून आणतील”
हेही वाचा…“केसीआर अन् वंचितबाबत सावध रहा,” अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सुचना
हेही वाचा…“२५ वर्ष युतीत घालवली त्या शिवसेनेला संपवायला सुद्धा मागेपुढे न पाहणारा ‘भाजप’ पक्ष किती राक्षसी वृत्तीचा”
हेही वाचा…“अजित दादांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला, जयंत पाटील भर भाषणात गडबडले”, विरोधी पक्षनेते पद सोडणार