aakash

aakash

महेश लांडगे यांच्या मागणीला यश, पिंपरी-चिंचवडकरांना कोरोनाची लस मोफत मिळण्याची शक्यता!

महेश लांडगे यांच्या मागणीला यश, पिंपरी-चिंचवडकरांना कोरोनाची लस मोफत मिळण्याची शक्यता!

पिंपरी-चिंचवड : कोरोनावरील लस शहरातील सर्व नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात आहे. याआधी सर्वात प्रथम...

‘स्त्रीचे विचार कोणालाही खटकू शकतात’, टीकांवर अमृता फडणवीसांनी सोडले मौन

‘स्त्रीचे विचार कोणालाही खटकू शकतात’, टीकांवर अमृता फडणवीसांनी सोडले मौन

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत...

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी शरद पवार बांधणार भाजप विरोधकांची मोट

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी शरद पवार बांधणार भाजप विरोधकांची मोट

मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहे. विरोधी पक्षांकडून देखील हे कायदे मागे घेण्याची...

…आणि मुंबईला निघून जायचे ही उद्धव ठाकरेंची जुनी पद्धत, निलेश राणेंचे टीकास्त्र

…आणि मुंबईला निघून जायचे ही उद्धव ठाकरेंची जुनी पद्धत, निलेश राणेंचे टीकास्त्र

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये 1680 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह चार मोठ्या योजनांचं उद्घाटन करण्यात येणार आहेत. यावेळी...

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक कधी उभारणार ? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक कधी उभारणार ? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल औरंगाबादमधील पाणीपुरवठा योजनेसह चार महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री...

देशविरोधी शक्तींनी शेतकरी आंदोलन हायजॅक केले आहे – निर्मला सीतारामन

देशविरोधी शक्तींनी शेतकरी आंदोलन हायजॅक केले आहे – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून नवीन कृषी कायद्यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. चर्चेनंतर देखील तोडगा निघत...

… आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ती ‘खुर्ची’ नाकारली

… आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ती ‘खुर्ची’ नाकारली

औरंगाबाद :  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल औरंगाबाद येथे 1680 कोटींची शहर पाणी पुरवठा योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे...

नागरिकांना कोरोनाची लस मिळणार मोफत, ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागरिकांना कोरोनाची लस मिळणार मोफत, ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने सत्ता दिल्यास राज्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली होती....

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तुफान राडा, कार्यकर्त्यांच्या केकवर उड्या

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तुफान राडा, कार्यकर्त्यांच्या केकवर उड्या

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने काल राज्यात कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते धनंजय...

Page 62 of 62 1 61 62

Recent News