omkar

omkar

…तर अण्णा हजारे यांना आमचा पाठिंबा असणार- मेधा पाटकर

…तर अण्णा हजारे यांना आमचा पाठिंबा असणार- मेधा पाटकर

पुणे : राज्य सरकारने दुकानात दारू विक्रीचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात आली. यावर विरोधी पक्षांनी देखील राज्य सरकारच्या...

तारीख पे तारीख; एसटी विलिनीकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, कधी होणार फैसला…?

तारीख पे तारीख; एसटी विलिनीकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, कधी होणार फैसला…?

मुंबई : एसटीच्या विलिनकरणाच्या मागणीवर ठाम असल्यानं राज्यात गेल्या शंभर दिवसाहून अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. यामुळं ग्रामीण...

चारी मुंड्या चीत करणाऱ्या गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याला खडसेंचा पलटवार; म्हणाले..;

चारी मुंड्या चीत करणाऱ्या गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याला खडसेंचा पलटवार; म्हणाले..;

जळगाव : मुंबईतील संजय राऊत आणि किरीट सोमय्या आणि नारायण राणे जो राजकीय वाद सुरू आहे, तसाच काहीसा वाद उत्तर...

राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांमध्येच रंगली जुगलबंदी; कुणाची सत्ता तर कुणाचं काय?

राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांमध्येच रंगली जुगलबंदी; कुणाची सत्ता तर कुणाचं काय?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. आर यांनी...

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार लवकरच..; राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्यांनी दिली माहिती

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार लवकरच..; राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्यांनी दिली माहिती

पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आयोगासमोर येत्या काही दिवसात आपली बाजू लेखी पत्राद्वारे...

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार- रामदास आठवले

औरंगाबाद : आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी राज्यात राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी  मोर्चेबांधणी करायला सुरुवात...

महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी

महाविकास आघाडीच्या माध्यमातून दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय – राजू शेट्टी

अमरावती : महाविकास आघाडीच्या माध्यमातून साखर कारखानदार, दरोडेखोरांचं टोळकं सत्तेत आलंय. या टोळक्याने जर उस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरावर कायदेशीररित्या दरोडे...

वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?

वाचाळवीर, शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या संजय राऊतांचा उधळलेला वारू महाविकास आघाडी रोखणार का ?

मुंबई : भाजप नेते किरीट सोमैया यांनी पेटवलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेनंतर महाराष्ट्रातील राजकारण एका वेगळ्या वळणावर जाऊन ठेपले आहे. शिवसेना...

लढा एसटी विलिनीकरणाचा; संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज होणार फैसला

लढा एसटी विलिनीकरणाचा; संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज होणार फैसला

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून नोकरी आणि कुटुंबाला दावणीला लावून संप सुरू ठेवणाऱ्या राज्यातील ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष आता...

सैन्य तयार ठेवा, २०२४ला राष्ट्रवादी प्रत्येक बुथवर प्लस असणार; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश

सैन्य तयार ठेवा, २०२४ला राष्ट्रवादी प्रत्येक बुथवर प्लस असणार; जयंत पाटलांचे कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या घटना घडत आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या संघर्षात...

Page 18 of 272 1 17 18 19 272

Recent News