पुणे : बागेश्वर बाबाचा दरबार पुण्यात भरला अजून तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या कार्यक्रमाचं आयोजन संगमवाडी परिसरात केलं आहे. यातच आज बागेश्वर बाबा देहू नगरीत दाखल झाले असून संत तुकाराम महाराजांच्या समाधीचं बागेश्वर बाबा दर्शन घेणार आहेत.
हेही वाचा…मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
एका कार्यक्रमात बागेश्वर बाबा यांनी संत तुकाराम महाराजांबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत बागेश्वर बाबा यांनी माफि देखील मागितली होती. त्यातच आज बागेश्वर बाबा देहूत दाखल झाले असून संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेतलं आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बागेश्वर बाबा यांच्याबरोबर जगदीश मुळीक यांच्यासह अनेक भाजपचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस पक्षाचं बळ वाढलं, ‘या’ दोन बड्या पक्षांनी काॅंग्रेसला जाहीर केला पाठिंबा
दरम्यान, संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात बागेश्वर बाबा यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आलीत. यातच २० तारखेपासून सुरू झालेल्या कार्यक्रमाला काॅंग्रेस युवक कार्यकर्त्यांकडून तसेच भीम आर्मीकडून काळे झेंडे देखील दाखवण्यात आले होते.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! ससूनमधून पळून जाण्यास ललित पाटीलला पोलिसांची मदत, धागेदोरे अजून कुठपर्यंत ?
हेही वाचा…राजस्थानच्या निवडणुक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एन्ट्री, ‘या’ माजी मंत्र्यांचा करणार प्रचार
हेही वाचा…“एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळवा”, एकनाथ खडसेंनी कोणती केली मागणी ?
हेही वाचा…अखेर मराठा आंदोलकांनी नमतं घेतलं, विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कुणाला ?
हेही वाचा…मराठा आंदोलकांचा प्रशासनाला अल्टिमेटम, मराठा आंदोलक अन् प्रशासनाची महत्वाची बैठक संपन्न