नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचा बिगूल वाजला आहे. यातच तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून सत्ताधारी भारत राष्ट्र समिती आणि भाजपला टेंन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण याठिकाणी काॅंग्रेसची मोठी ताकद वाढली आहे.
हेही वाचा…कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला, कारागृहात एकच खळबळ
तेलंगणा विधानसभेची निवडणुक ही तिरंगी होणार असून सत्ताधारी भारत राष्ट्र समिती, भाजप आणि काॅंग्रेस मध्ये काटेकी टक्कर होणार आहे. यातच आता तेलंगणात काॅंग्रेस पक्षाचं बळ वाढलं आहे. दोन पक्षांनी आपली ताकद काॅंग्रेसच्या मागे उभी केली आहे. तामिळनाडू राज्यातील सत्ताधारी डीएमके या पक्षाने तेलंगणा राज्याच्या निवडणूकीसाठी काॅंग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे.
हेही वाचा…“होय, माझ्या मागे मोठी शक्ती आहे”, मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोणती शक्ती ?
दरम्यान, वायएसआर तेलंगणा काॅंग्रेस या पक्षानेही याआधी डीएमके पक्षाप्रमाणेच भूमिका घेतली आहे. त्यामुळे तेलंगणा विधानसभा निवडणूकीत आता भाजप अन् भारत राष्ट्र समितीसमोर काॅंग्रेसचं मोठं आव्हान असणार आहे. येत्या ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणा विधानसभा मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून याची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार दगडफेक
हेही वाचा…शिवसेना अपात्रता प्रकरण..! राहुल नार्वेकरांनी दोन्ही वकिलांना खडसावलं
हेही वाचा…अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून काढली पदयात्रा, अनोख्या पदयात्रेची सर्वत्र चर्चा
हेही वाचा…कार्तिकी एकादशीच्या पुजेला मराठा समाजाचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केलं ‘हे’ मोठं आवाहन
हेही वाचा…“फडणवीस अन् सुधीर मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी,” एकच खळबळ व्हिडीओ व्हायरल