मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणाची सुनावणी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद सुरू असून मोठी खडाजंगी बघायला मिळत आहे. यातच वैयक्तिक टिका टिप्पणीवरून राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटातील वकिलांना खडसावलं आहे.
हेही वाचा…नितेश राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवलं, कोर्टाने बजावले समन्स, संजय राऊतांची मोठी खेळी
शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकिल महेश जेठमलानी उपस्थित असून ठाकरे गटाकडून वकिल देवदत्त कामात आपली बाजू मांडत आहेत. यातच वकिलांच्या दोघांच्या वैयक्तिक टिका टिप्पणीवरून अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्यक्तिगत टिका टिप्पणी करू नका, तुमचा मुद्दा कायदेशीररित्या मांडा, असे म्हणत शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांच्यातील वैयक्तिक टीका टिप्पणीवरून राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केलीय.
हेही वाचा…“भाजपने अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती, होय मी मनोरूग्ण,” राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
दरम्यान, यातच सुनावणीच्या वेळी शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या वेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालीन वृत्त पत्रांची कात्रणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामात यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून काढली पदयात्रा, अनोख्या पदयात्रेची सर्वत्र चर्चा
हेही वाचा…कार्तिकी एकादशीच्या पुजेला मराठा समाजाचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केलं ‘हे’ मोठं आवाहन
हेही वाचा…“फडणवीस अन् सुधीर मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी,” एकच खळबळ व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला, कारागृहात एकच खळबळ
हेही वाचा…“होय, माझ्या मागे मोठी शक्ती आहे”, मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोणती शक्ती ?