चंद्रपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमकीचा व्हिडीओ पुढे आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याचा पुढील पोलिस तपास करीत असून धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा…महेश लांडगेंच्या ‘त्या’ हिंदुत्वाच्या भूमिकेचे राहुरीत पडसाद ? अबू आझमींना गावाबाहेरच पोलिसांनी रोखले
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात राहणाऱ्या आणि विविध आंदोलनात सतत सहभागी होणाऱ्या बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्याने सोशल मीडियावर शिवीगाळ करत जीवे मारण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावरून आता पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणावर पोलीस कठोर कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाचा खोटारडेपणा उघड, शरद पवार गटाने निवडणुक आयोगात दिला मोठा पुरावा
दरम्यान, समाज माध्यमावरून धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ होतांना दिसत आहे. पुण्यात अनेक राजकीय नेत्यांकडून खंडणी मागणाऱ्यांचा प्रकार समोर आला आहे. यावरून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला, कारागृहात एकच खळबळ
हेही वाचा…“होय, माझ्या मागे मोठी शक्ती आहे”, मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोणती शक्ती ?
हेही वाचा…नितेश राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवलं, कोर्टाने बजावले समन्स, संजय राऊतांची मोठी खेळी
हेही वाचा…“भाजपने अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती, होय मी मनोरूग्ण,” राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
हेही वाचा…सन्मान कार्याचा, गौरव व्यक्तींचा,’ लहू बालवडकर सोशल वेल्फेअर तर्फे पुरस्कार जाहीर