मुंबई : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठालाची उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापुजेला मराठा समाजाने विरोध केला आहे. यावरून मराठा समाजामध्ये दोन गट पडले असून एक गट अजून या महापुजेच्या विरोधात आहे. यावरून आता मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला मोठं आवाहन केलं आहे. तर कार्तिकी एकदशीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची महापुजा होणार आहे.
हेही वाचा…कार्तिकी एकादशीच्या पुजेला मराठा समाजाचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला केलं ‘हे’ मोठं आवाहन
सोलापूर : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठालाच्या महापुजेला मराठा समाजाने विरोध केला होता. त्याचसंदर्भात आज मराठा आंदोलक आणि प्रशासनाची महत्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी मराठा आंदोलकांनी प्रशासनाकडे अनेक मागण्या ठेवल्या होत्या. त्या मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“फडणवीस अन् सुधीर मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी,” एकच खळबळ व्हिडीओ व्हायरल
मराठा आंदोलकांनी मराठा भवनासाठी पाच एकर जागा, मराठा भवन बांधण्यासाठी पाच कोटी रूपये निधी तात्काळ मंजूर करावा, तसेच मराठा मुला-मुलींसाठी वसतिगगृह आणि सारथी संस्थेचे कार्यालय पंढरपुरमध्ये सुरू करावे, अशा मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. पंढरपुर येथील तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाला उपमुख्यमंत्र्यांनी येऊन भेट द्यावी अशीही मागणी करण्यात आली.
हेही वाचा…कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला, कारागृहात एकच खळबळ
दरम्यान, आज सांयकाळी ६ वाजेपर्यंत या मागण्यांवर राज्य सरकारने विचार करावा. प्रशासनाला एक तासाचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. मागण्या मान्य न केल्यास आंदोलनावर ठाम राहण्याचाही इशारा दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
हेही वाचा…तेलंगणात काॅंग्रेस पक्षाचं बळ वाढलं, ‘या’ दोन बड्या पक्षांनी काॅंग्रेसला जाहीर केला पाठिंबा
हेही वाचा…जालन्यात धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार दगडफेक
हेही वाचा…शिवसेना अपात्रता प्रकरण..! राहुल नार्वेकरांनी दोन्ही वकिलांना खडसावलं
हेही वाचा…अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून काढली पदयात्रा, अनोख्या पदयात्रेची सर्वत्र चर्चा