धाराशीव : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यात एव्हाना देशात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. नरेंद्र मोदी @9 च्या कार्यक्रमानिमित्त भाजपने राज्यात कार्यक्रमाचं आयोजित केले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशीव दौऱ्यावर असून यावेळी कार्यक्रमाच्या वेळी भकास @४० असे बॅनर लागले आहेत.
हेही वाचा…“धमकी प्रकरणात संजय राऊत आणि सुनील राऊतांवर मोक्का कारवाई करावी,” मनसेची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रात ९ वर्ष पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहवचण्यासाठी भाजपने मोदी @९ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस धाराशीवच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी धाराशीव शहारात ठिक ठिकाणी भकास @40 असे बॅनर्स लावण्यात आले आहे.
हेही वाचा…“भाजपने अनेक आमदार उधारीवर घेतलेत, त्यांची पुन्हा घरवापसी होईल”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
दरम्यान, तुळजापुरला जाण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी आमदार रमेश कराड, आमदार, संभाजी पाटील निलंगेकर यांनी तर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्याधिकारी पृथ्वीराज बी.पी. जि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी स्वागत केले आहे.
भकास @40 ….. pic.twitter.com/UN4UXlVP2m
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) June 16, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“अजून दोन म्हणजे चार मुलं हवीत,” सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आता चित्रा वाघ यांचा टोला
हेही वाचा…“अरे बेक्कल, काॅंग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान…”, काॅंग्रेसच्या त्या निर्णयावरून भाजप आक्रमक
हेही वाचा…सावरकर, हेगडेवारांचा धडा कर्नाटक सरकारने वगळला, ‘हाच का कर्नाटक पॅटर्न’, फडणवीसांचा सवाल
हेही वाचा…“अजित दादा राजकारणातील अभिताभ बच्चन ,” सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर स्तुतीसुमनं
हेही वाचा…“विरोधक कुणीही असो, चितपट करणार,” मावळ लोकसभेवर श्रीरंग बारणेंचा दावा