बीड : राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटत चालला आहे. यातच मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने कुच करण्याचा इशारा दिलाय. यातच आता मराठा आरक्षणासाठी लढणारे दिवंगत माजी आमदार विनायक मेटे यांचे छोटे बंधू यांनी शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा….“स्वाभिमान, हिमंत , ताकद अन् सच्चा दिलाचा सुरज”, शिंदेंचा मिंधे उल्लेख करत ठाकरेंची टिका
दिवंगत विनायक मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेतून त्यांचे बंधू रामहरी मेटे यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसंग्राम संघटना सध्या महायुतीतून असून रामहरी मेटे यांनी रायगडावर जाऊन आपल्या नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत. विनायक मेटे हयात असेपर्यंत रामहरी मेटे यांनी त्यांच्यासोबत राहून शिवसंग्रामचे काम पाहिले होते.
हेही वाचा…राजन साळवींच्या घरी एसीबीची धाड, प्रकरण काय ? वाचा सविस्तर
रामहरी मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेतून काही कारणास्तव बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आता त्यांनी यापुढे जय शिवसंग्राम या पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा ते रायगडावर जाऊन करणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा….“मुंबई महानगर पालिकेच्या ठेवीचा वापर विविध प्रकल्प राबवण्यासाठी”, शरद पवार गटाचा गंभीर आरोप
हेही वाचा…“अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी मोदींना पंतप्रधानपदावरून निवृत्त व्हा, असे बोलून दाखवावं”
हेही वाचा…“खिचडी अन् कोविडमध्ये गिळालेला माल घशात हात घालून बाहेर काढा,” कारवाईनंतर भाजपने ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…आमदार राजन साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले, संपुर्ण महाराष्ट्र…
“लाखो-करोडो रूपयाची खिचडी संजय राऊतांच्या भाऊ-बहिणीच्या खात्यावर”, भाजप नेत्याचे गंभीर आरोप