नवी दिल्ली : आगामी काळात देशात पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मध्यप्रदेशात देखील विधानसभेची भाजपने जोरदार तयार सुरू केली आहे. परंतु सातत्याने चर्चेत असलेले भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काॅंग्रेसला एकही मत मिळणार नसलेल्या प्रभात प्रमुखाला ५१,००० रूपयांचे बक्षिस विजयवर्गीय यांनी जाहिर केलं आहे.
हेही वाचा…“तर राष्ट्रवादीचे सर्व आमदार बेकायदेशीर ठरतील,” जयंत पाटलांनी मांडलं गणित
मध्यप्रदेशात भाजपला सत्ता टिकवणं अवघड जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातील मोठी फौज मध्यप्रदेशात दाखल झाली असून निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. यातच काॅंग्रेसला एकही मत मिळणार नाही अशा बुथ अध्यक्षाला आम्ही ५१ हजार रूपयांचे बक्षीस देऊ. अशी घोषणा कैलाश विजयवर्गीयांनी केली आहे. त्यामुळे याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
हेही वाचा…“अजित दादा तुम्ही ७० लाख कोटी वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलात आम्ही कोणाकडे जायचं?” बारामतीकरांचा अजितदादांना सवाल
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कैलाश विजयवर्गीय यांनी भाजपने इंदूर १ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विजय वर्गीय हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव असून ते ६ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यातच त्यांनी केलेल्या घोषणेची आता चर्चा होऊत आहे. यातच आमच्या विरोधकांनी परिसरातील जनताच आपले कुटुंब असल्याचे सांगत सुमारे दोन लाख साड्यांचे वाटप केले आहे. मला यात जायचे नाही, पंरुत प्रभागातील जनता चांगली आहे आणि त्यांनी मतदारसंघात कोणतीही विकासकामे न केल्यामुळे याठिकाणी काॅंग्रेसला एकही मते पडणार नसल्याची खात्री त्यांनी व्यक्त केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या ९ भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावंच लागेल, त्याआधी मुश्रीफांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”
हेही वाचा…“लोकभावनेची झुळूक जर आली तर..,” शरद पवारांच्या ‘या’ पट्टशिष्यांनी अजित पवार गटाला दिला धोक्याचा इशारा
हेही वाचा…अजिदादा पुण्याचे पालकमंत्री होताच भाजप अन् शिंदेंच्या नेत्यांमध्ये धास्ती, डीपीसीमधून ‘या’ नेत्यांची होणार गच्छंती
हेही वाचा…“बाई, ठिकाण, वेळ, दिवस तुम्ही ठरवा…!”मनसेच्या महिला नेत्याचं आवाहन सुषमा अंधारेंनी स्विकारलं
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या एका गटाला फायदा तर दुसऱ्या गटाला फटका, निवडणुक आयोग ‘हा’ निर्णय घेण्याच्या तयारीत