मुंबई : अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्व आमदार आता सरकारमध्ये सामील झाले आहेत. सध्याचं सरकार हिंदुत्वादी सरकार आहे. हिंदुत्ववादी विचारांवर चालणार सरकार आहे. त्यामुळे काही लोकांमध्ये याची जळजळाट झाली आहे. येणाऱ्या काही कालावधीमध्ये अजित पवार आमच्यासोबत सकल हिंदू मोर्चामध्ये दिसतील. असं विधान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“शरद पवारांनी किती घर फोडली, सरकारं अस्थिर केली, हाच डाव…”, भाजपची राष्ट्रवादीवर जहरी टिका
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. ते समान नागरी कायद्याला पण समर्थन देतील. राम मंदिरात जाऊन श्रीरामाचीही आरती करतील. म्हणजे मोदी साहेबांनी स्विकारलेल्या सगळ्या पद्धतीचे विचार स्विकारतील असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अजित दादांना मोदींचं काम आवडलं अन्…”, एकनाथ शिंदेंची नाशकात टोलेबाजी
दरम्यान, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे येत्या दिवाळी पर्यंत आर्थर जेलमध्ये दिसतील. असा दावा देखील नितेश राणे यांनी केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच २०२४ साली मुख्यमंत्री म्हणून राहतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हे हल्ले आम्ही खपवून घेणार नाहीत,” रोहित पवारांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…“राज्यात लवकरच काॅंग्रेसचं स्थिर सरकार येईल,” ‘या’ महिला आमदारानी व्यक्त केला विश्वास
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंना फोन केला अन्, सिल्वर ओकवर.. “,अजित पवारांनी सांगितली इनसाईट स्टोरी
हेही वाचा…“सचिन तेंडुलकर करत असलेल्या ‘त्या’ जाहिरातीवर बंदी आणा,” बच्चू कडूंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
हेही वाचा…“.. त्यावेळी कोणत्याही नेत्यांचे फोन आले नाहीत पण..,” मिटकरींनी धनंजय मुंडेंची सांगितली जुनी आठवण