नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी एनडीए मधील सर्व खासदारांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका तर शरद पवार यांच्याबाबत कौतुक केलं आहे.
हेही वाचा…भाजप नेते किरीट सोमय्या बॅक इन अॅक्शन! १०० कोटींचा पुन्हा घोटाळा उघड
भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सदनाच्या बैठकीत भाष्य केले आहे. 2019 ला शिवसेना-भाजप युती भाजपने नाही तर उद्धव ठाकरे यांनी तोडली होती. असं नरेंद्र मोदी यांनी खासदारांना ठणकावून सांगितलं.
हेही वाचा…मोठी बातमी…! शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात पुढील आठवड्यापासून सुनावणी घेणार
दरम्यान, शब्द न पाळणारा पक्ष म्हणजे भाजप आहे. स्वत:च्या विचारांपासून सत्तेसाठी प्रतारणा करणारा पक्ष म्हणजे भाजप. पंतप्रधानांना विनम्रपणे विचारतो, २०१४ साली शिवसेना-भाजप युती कोणी तोडली? 2019 साली शब्द कोणी पाळला नाही. उद्धवसाहेबांनी कायम दिलदारी दाखवली. दुसऱ्यांची राज्य म्हणजे शत्रू राज्य समजणारी भाजपची चाणक्यनिती. दांभिक कुत्सित वृत्ती. कपटीपणा. सत्ता त्यांचे साध्य, साधन नाही. अशी टिका खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.
शब्द न पाळणारा पक्ष म्हणजे भाजप!
स्वत:च्या विचारांपासुन सत्तेसाठी प्रतारणा करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी!
माननीय पंतप्रधानांना विनम्रपणे विचारतो, २०१४ साली शिवसेना-भाजप युती कोणी तोडली? २०१९ साली शब्द कोणी पाळला नाही?
आदरणीय उद्धवसाहेबांनी कायम दिलदारी दाखवली….
दुसर्… pic.twitter.com/wF7Bgy0dOP— Arvind Sawant (@AGSawant) August 9, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“राहुल गांधींनी प्लाईंक किस दिला, स्मृती ईंराणींचा राहुल गांधींवर गंभीर आरोप”
हेही वाचा…“नरेंद्र मोदींची रावणाशी तुलना, अमित शहा अडाणी, हे मेघनाथ अन् कुभंकर्ण,” राहुल गांधींचा हल्लाबोल
हेही वाचा…“शरद पवारांमध्ये पंतप्रधान पदाची क्षमता, परंतु…”, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोठं भाष्य
हेही वाचा…“वादग्रस्त विधान केल्याच्या प्रकरणात शेलारांच्या विरूद्ध खटला चालवणार का?” कोर्टाचा पोलिसांना सवाल
हेही वाचा…“नव्याने लढून सर्व उभं करेन, पण भाजपला साथ देणार नाही,” शरद पवारांचं मोठं वक्तव्य