पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच सोमवारी भाजपने शहर कार्यकारीणी जाहीर केली आहे. शहाराध्यक्ष धीरज घाटे यांनी कार्यकारिणी जाहीर केली असून कार्यकारिणीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या काही निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा बापट यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा…नाशिक-चांदवड महामार्गावर भीषण अपघात, भाजप नगरसेवकांसह ४ जण जागीच ठा’र
शहर कार्यकारिणीत १८ उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस, १८ चिटणीस यासह युवा मोर्चा अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष, ओबीसी मोर्चा अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष आणि व्यापारी आघाडी अध्यक्ष अशी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी विश्वास ननावरे, प्रशांत हरसुले, मंजुषा नागपुरे, जीवन जाधव, सुनिल पांडे, श्याम देशपांडे, प्रमोद कोंढरे, अरुण राजवाडे, तुषार पाटील, स्वरदा बापट, योगेश बाचल, भूषण तुपे, संतोष खांडवे, महेंद्र गलांडे, रूपाली धावडे, हरिदास चरवड, गणेश कळमकर, प्रतीक देसर्डा यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा…“मित्रा”साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी, वडेट्टीवारांची शिंदेंवर जोरदार टिका
वर्षा तापकीर, राजेंद्र शिळीमकर, रवी साळेगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर, पुनीत जोशी, राहुल भंडारे, महेश पुंडे यांची सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चिटणीसपदी कुलदीप साळवेकर, किरण कांबळे, किरण बारटक्के अजय खेडेकर, आदित्य माळवे, राहूल कोकाटे, विवेक यादव, उदय लेले, विशाल पवार, लहू बालवडकर, उमेश गायकवाड, सुनील खांडवे, प्रवीण जाधव, हनुमंत घुले, रेश्मा सय्यद, अनिल टिंगरे, आनंद रिठे, दुश्यंत मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा…शेतकरी कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला भाजपाने दिली मोठी जबाबदारी, भाजपची शहर कार्यकारीणी जाहीर
युवा मोर्चा अध्यक्षपदी करण मिसाळ, महिला मोर्चा अध्यक्षपदी हर्षदा फरांदे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष नामदेव माळवदे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष भीमराव साठे, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष इम्तियाज मोमीन आणि व्यापारी आघाडी अध्यक्ष म्हणून उमेश शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही माजी नगरसेवकांना ही कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“फडणवीस साहेब समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला, अन्यथा..,” अजित पवार गटाने भाजपला दिला इशारा
हेही वाचा…“लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू,” भाजप नेत्याची अजित पवारांवर टिका, वाद चिघळण्याची शक्यता
हेही वाचा…शिंदे गट अपात्र होणार ? शिंदे गटाची धाकधूक वाढली, कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले आदेश
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर कोर्ट नाराज, सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना दिला इशारा
हेही वाचा…शिवसेना कुणाची ? निर्णय कुणाच्या बाजूने लागणार? कायदेतज्ञ उल्हास बापटांचं मोठं विधान