Tag: Pune news

भाजपच्या ‘या’ युवा नेत्याने केली आत्महत्या ; आत्महत्या की घातपात संशय ? पुण्यात एकच खळबळ

पुणे : भाजपचे हडपसर युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील मधुकर धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती ...

Read more

पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत 6 जणांचा मृ’त्यू..! फडणवीस, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले..

पुणे : पुणे जिल्ह्यातील तळवडे भागात गोदामाला आग लागली आहे. यामध्ये सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आगा एवढी ...

Read more

‘सन्मान कार्याचा, गौरव व्यक्तींचा,’ लहू बालवडकर सोशल वेल्फेअर तर्फे पुरस्कार जाहीर

पुणे : गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्या लहू बालवडकर सोशल वेल्फेअर तर्फे अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम ...

Read more

पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलणार, भाजपची रणनीति ठरली

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून त्याची जोरदार तयारी देखील सुरू केली आहे. मंत्रिपदाची अपेक्षा न ...

Read more

भाजपची पुण्यासाठी जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, पाटलांच्या ‘या’ निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश

पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच सोमवारी भाजपने शहर कार्यकारीणी जाहीर ...

Read more

राज्यातील ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाला शरद पवारांचं बळ, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली

पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पक्षाला उतरती कळा लागली असतांना अनेक जण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहेत. तसेच आगामी ...

Read more

कॉंग्रेसमध्ये धुसफूस आजी माजी आमदारांना कोणी विचारेना, पटोलें विरोधात नाराजीचा सूर

पुणे : केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी भाजप विरोधात देशपातळीवर कॉंग्रेससह इतर विरोधकांनी एकजूट करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील सत्ताधाऱ्यांविरोधात ...

Read more

आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक, सभागृह नेता, भाजपच्या पुणे जिल्ह्याची जबाबदारी धीरज घाटेंवर

पुणे : भारतीय जनता पक्षाने गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नेमणूका जाहीर केल्या आहेत. पुणे शहराच्या शहराध्यक्ष ...

Read more

टेक्नोसॅव्ही पुणे ‘भाजप’ला कळेना फेक मॅसेज, फेसबुकवरील त्या पोस्टमुळे तोंडावर पडण्याची वेळ?

विरेश आंधळकर, पुणे: संपूर्ण भारतामध्ये सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करणारा पक्ष म्हणून भाजपला ओळखलं जातं. 2014 पासून केंद्रात आणि राज्यात ...

Read more

पुणे लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी ठाम, कार्यकर्ते लागले कामाला, उमेदवार शरद पवार ठरवणार

पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेली पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेस सुरू आहे. या ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

Recent News