Elections

“मोहोळांच्या पाठीशी आता ब्राम्हण समाज मैदानात”, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पाठिंबा जाहीर

पुणे : महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पुण्यात ब्राम्हण समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात ब्राम्हण समाजने मेळावा...

Read more

“काल सुर्यग्रहण, अमावस्या, आणि मोदींची सभा, हा फार विचित्र योग”, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल चंद्रपुरच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. बाळासाहेबांची खरी शिवसेना आमच्यासोबत असून...

Read more

“मोदींमुळेच निवडून आलो म्हणायचं,अन् पुन्हा त्यांनीच..,” राजेंद्र राऊतांनी निंबाळकरांचा घेतला चांगलाच समाचार

धाराशिव :  आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यातच धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर...

Read more

“कोकणचा कॅलिफोर्निया हे स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही”, तटकरेंनी मतदारांना दिला शब्द

रायगड :  महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांनी काल ऐतिहासिक नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भूमीत पोलादपूर पितळवाडीतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा...

Read more

“जानकरांना शिट्टी तर वंचितच्या उमेदवाराला प्रेशर कुकर चिन्ह”, अकोल्यात तिरंगी लढत अटळ

अकोला : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसचे डॉ. अभय पाटील निवडणुकीच्या रिंगणात...

Read more

“अमोल कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी..,” दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर घणाघात 

पुणे : सुरूवातीला नाराज असलेले अजितदादा गटातील नेते आमदार दिलीप मोहिते पाटील आता शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत....

Read more

“कॉंग्रेसच्या उमेदवाराची भाजपला भीती “, मोदींची चंद्रपुरात सभा, प्रतिभा धानोरकरांचा टोला

चंद्रपुर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा आज चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात होत आहे. याठिकाणी महायुतीने भाजपचे...

Read more

“सुनील तटकरेंवर टिका, अजित पवार गटाने आव्हाडांना जोरदार फटकारले,” म्हणाले…

रायगड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र...

Read more

“कुणी पैसे वाटले तर घ्या, मात्र मत महाविकास आघाडीलाच करा,” मावळाच्या उमेदवाराचा अजब गजब मतदारांना सल्ला

पिपंरी :  मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरूद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्ही...

Read more

शरद पवार गटाकडून ‘रावेर’साठी सक्षम उमेदवार शोध संपला, ‘या’ बड्या नेत्याला उमेदवारी जाहीर

जळगाव : लोकसभा निवडणुकीत चर्चेत आलेल्या रावेर लोकसभेसाठी शरद पवार गटाचा उमेदवार अखेर निश्चित झाला आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार रक्षा...

Read more
Page 34 of 60 1 33 34 35 60

Recent News