Elections

सुडाचं राजकारण..! कालच शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, आज भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रेंच्या गोदामांवर कारवाई

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी भिवंडी लोकसभेतून बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र उमेदवारी जाहीर...

Read more

उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनवणेंचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले, धनंजय मुंडे कुणासोबत..,

बीड : महायुतीकडून विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काल शरद...

Read more

नाशकात ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ ,शिंदेंवर पुन्हा नामुष्की, नाशकात भुजबळांना उमेदवारी ?

नाशिक : गेल्या काही दिवसापासून महायुतीत नाशिक लोकसभेत हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाकडे असलेली नाशिक लोकसभा मतदारसंघावर...

Read more

“हडपसर विधानसभा मतदारसंघातून किमान ५० हजारांचा लीड देणार”, आढळरावांसाठी नाना भानगिरे यांचा निर्धार

पुणे :  शिरूर लोकसभा मतदारसंघात हायव्होल्टेज राजकीय लढाई पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध...

Read more

पुण्यात कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजींचा सुळसुळाट ; रवींद्र धंगेकर अडचणीत

पुणे :  मागच्या काही महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर कॉंग्रेसने रवींद्र धंगेकर यांना आता लोकसभेचीही उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसकडून...

Read more

“परभणीत राजकीय वारं फिरलं, वंचितने तिसऱ्यांदा उमेदवार बदलला, ‘या’ प्रसिद्ध व्यक्तीला दिली उमेदवारी”

परभणी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या वेगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी राजकीय पक्ष बदलून जाहीर...

Read more

“मोदींचे हात बळकट करू, महायुतीचा उमेदवार विजयी करू”, हिंगोलीत मुख्यमंत्र्यांचा एल्गार

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. ऐनवेळी उमेदवार...

Read more

अर्चना पाटलांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर, धाराशिवमध्ये निंबाळकरांसमोर मोठं आव्हान

धाराशिव :  गेल्या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांनी आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज अजित पवार यांच्या...

Read more

“नवनीत राणांना बजरंग बलीचा आशीर्वाद”, बहुमताने निवडून येतील,” देवेंद्र फडणवीसांचा एल्गार

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या तिकीटावर विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Read more

‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,”आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचं आवाहन 

पुणे : महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराला चांगलीच सुरूवात झाली आहे. महायुतीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी...

Read more
Page 37 of 60 1 36 37 38 60

Recent News