काँग्रेसला खिंडार पडणार?; अशोक चव्हाण आणि फडणवीसांची भेट, चर्चांना उधान

मुंबई : काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांना भेटल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी दोघांमध्ये राजकीय विषयावर...

Read more

“शिक्षकांचा प्रतिनिधी हा विधिमंडळात हवाच”; भाजप आमदाराच्या मागणीला राष्ट्रवादीचा विरोध

मुंबई : भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक संघटना यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणारे शिक्षक...

Read more

“प्रशांत बंब यांचं मानसिक संतुलन बिघडलंय का?”; शिक्षक आमदाराचा सवाल

मुंबई : भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक संघटना यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शिक्षक, पधवीधर मतदारसंघ रद्द करा, अशी...

Read more

“आदित्य हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात, शिवसेनेच्या विचारांचे नाही”

मुंबई : आम्ही शिवसेनेत गेल्या ३५ वर्षांपासून काम करीत आहोत आणि ३२ वर्षांचे आदित्य ठाकरे हे आमच्यावर गद्दार असल्याचा शिक्का...

Read more

“‘कार्यक्रम काॅंग्रेसचा, मात्र भाजपचेच नेते कार्यक्रमात असणार”? पुणे फेस्टिव्हलच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडणार

पुणे :  पुण्यातील राजकारणाचा एकेकाळी केंद्रबिंदू असणारे काॅंग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी सध्या राजकारणात पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत. सुरशे...

Read more

” भाजप करणार मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ”; अमित शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते...

Read more

“मिटकरींच्या विरोधातील सर्व पुरावे उघड करणार”; राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षाचा मिटकरींना इशारा

अकोला : अकोला राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...

Read more

“शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट अन् इडीचं सरकार”; सुप्रिया सुळेंची टिका

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल चिंतामणी राजाचे दर्शन घेतले. यावेळी गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर मनाला सुख आणि आनंद...

Read more

“मोदी सरकार हे भांडवलदारांचे, हे आता स्पष्टचं झालंय”; राष्ट्रवादीचा भाजपला खोचक टोला

मुंबई :  मोदी सरकार हे भांडवलदारांचे आहे,  हे आम्ही आधीपासूनच बोलत आहोत. हे आता रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरुन...

Read more

“तुमच्या सिंहासनाला कधी सुरूंग लागेल, हे कळणार देखील नाही”; अमोल मिटकरी

मुंबई : माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाची सुरूवात आजपासून राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. कृषी...

Read more
Page 775 of 1928 1 774 775 776 1,928

Recent News