रा. काँग्रेस

भावी खासदार राष्ट्रवादीचा? पुण्यात पुन्हा बॅनरबाजी..!

पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून येत्या...

Read more

अजित पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक; राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते देवगिरी बंगल्यावर ..!

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र मंगळवारी अजित पवार यांनी...

Read more

“अजितदादा माझ्यावरच खापर का फोडतायत? तुम्हीही आमची वकिली करत होता”; संजय राऊतांचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललंय, हे इतरांनी कुणी सांगू नये. आम्ही कुणालाही वकीलपत्र दिलेलं नाही. ज्याने त्याने आपल्या मुखपत्रातून आपल्या पक्षाविषयी...

Read more

“सर्वांचीच तोंडे बंद…”; अजित पवारांच्या खुलाशानंतर मिटकरींचा टोला

अजित पवार यांनी त्यांच्या भाजप पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम लावला आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस...

Read more

“त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक?”; अजित पवारांनी संजय राऊतांना चांगलचं झापलं..!

जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणार, असं सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना...

Read more

Breaking News : अजित पवार यांनी सोशल अकाउंटवरून हटवलं राष्ट्रवादीचं चिन्हं..!

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांनी पक्ष चिन्हाचा फोटो...

Read more

दोन दिवसांपासून नॉट रिचेबल धनंजय मुंडे विधानभवनात दाखल; अजित पवारांसोबत बैठक..!

अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे काल पासून नॉट रिचेबल होते. मात्र...

Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ,अजित पवार, 53 पैकी 40 आमदार बंडाच्या तयारीत? राज्यपालांना पत्र…

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्ह दिसतायत. ज्या नेते, आमदारांवर लक्ष आहे, ते फार बोलत नाहीयेत, मात्र काही...

Read more

“अजित पवार जी भूमिका घेतील, ती मान्य”; राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराने दिलं जाहीर समर्थन

विधान सभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे भाजपात जाणार...

Read more

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग, आमदारांची जमवाजमव सुरु

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दलच्या बातम्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. आता अजित पवारांनी पुरंदर दौरा रद्द केलेला...

Read more
Page 361 of 1036 1 360 361 362 1,036

Recent News