“…आता तसं कुणी म्हटलं कि दुसरा चेहरा नजरेसमोर येतो,” चंद्रकांत पाटलांचं युतीबद्दल मोठं भाष्य

अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज अमरावतीच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, प्रसार माध्यमांशी बोलताना, युतीबद्दल मोठे विधान केले आहे....

Read more

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट; शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारही

कोल्हापूर : गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर, पुन्हा...

Read more

आगामी निवडणुकीत युती की महाविकास आघाडी? शरद पवारांनी आढावा बैठकीत केले चित्र स्पष्ट

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, यामुळे आता काही ठिकाणी...

Read more

अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक, बंगल्याचं मोठं नुकसान, काय घडलं?…

नांदेड : महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेट मधील सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नांदेड मधील बंगल्यावर काही...

Read more

इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत टेन्शन वाढले, वडेट्टीवारांचे थेट अजितदादांना आव्हान

इंदापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व राजकीय पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यामुळेच...

Read more

पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो तशी भाजपची अवस्था – नाना पटोले

मुंबई : राज्यातील मंदिरं सुरू करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपा...

Read more

“शुद्धीत येऊन बोला! ‘ते’ आदेश केंद्राचेच”, शंखनाद आंदोलनावरून वडेट्टीवारांनी भाजपला सुनावले

नागपूर : राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं सुरू...

Read more

ओबीसी बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांना विजय वडेट्टीवारांनी सुनावले

नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीवर काहींनी टीका करताना, 'वांझोटी बैठक' असा उल्लेख केला....

Read more

पुन्हा दिसून आला समन्वयाचा अभाव, राज्यपाल-मुख्यमंत्री भेट झालीच नाही की…

मुंबई : विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन ८ महिन्यापासून सुरु असलेलं राजकारण आणि त्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री (महाविकास आघाडी सरकार)...

Read more

नारायण राणेंच्या विधानाबाबत बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : महाड इथे पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यावरून काल दिवसभर राज्यभरात...

Read more
Page 176 of 349 1 175 176 177 349

Recent News