“कॉंग्रेस पक्षांतर्गत सुंदोपसुंदीने धंगेकर ग्रासले”, पक्षांतर्गत आणखी एक वाद चव्हाट्यावर

पुणे (प्रतिनिधी) :  महाविकास आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत गेल्या काही दिवसापासून वाढच होतांना दिसत आहेत. कॉंग्रेस...

Read more

“धुळ्यात शोभा बच्छावांना उमेदवारी जाहीर, कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा थेट राजीनामा”

धुळे : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसने डॉ. शोभा बच्छाव यांना...

Read more

“अपघात की घातपात”, नाना पटोलेंना संशय, देवेंद्र फडणवीस म्हणाले की…

भंडारा : सध्या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. अशातच प्रचार सभा आटोपून परत येत असताना भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा...

Read more

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय ! ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

पुणे : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सर्वात अगोदर सुरू केली. पक्षाच्या दुसऱ्याच यादीत दि. १३ मार्चला...

Read more

अपघात की घातपात ? नाना पटोलेंच्या गाडीचा भीषण अपघात, एकच खळबळ

भंडारा :  सध्या लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. अशातच प्रचार सभा आटोपून परत येत असताना भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा...

Read more

रवींद्र धंगेकरांच्या पाठीमागे “शुल्ककाष्ठ” ; धंगेकरांचा प्रचार थांबवा; ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना वरिष्ठांच्या सूचना 

पुणे ( प्रतिनिधी ) : पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ कमी होण्याचं नाव...

Read more

चंद्रहार पाटलांकडून विशाल पाटलांना पुन्हा साद, म्हणाले..”तर तुम्ही आता माझा प्रचार करा”

सांगली :   महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्याने कॉंग्रेसचे विशाल पाटील यांचे समर्थक नाराज होत आक्रमक झाले आहेत. सांगलीच्या...

Read more

कट्टर विरोधकांचा प्रणिती शिंदेंना पाठिंबा, सोलापुरात प्रणिती शिंदेंची ताकद वाढली

सोलापुर : सोलापुर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत परंपरागत विरोधक असलेल्या...

Read more

आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर, २१,१७,१० महाविकास आघाडीत ठाकरेच मोठा भाऊ

मुंबई : राज्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर महाविकास आघाडीने जागावाटपाचा तिढा सुटला असून सर्व जागा जाहीर करण्यात आल्या. सांगलीसह भिवंडी या जागेवरून...

Read more

“हरण्याच्या भीतीने मुनगंटीवारांचा तोल ढळला “, चंद्रपुरच्या सभेत विखारी भाषा

चंद्रपुर :  येत्या १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. त्याआधी दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार...

Read more
Page 3 of 350 1 2 3 4 350

Recent News