उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राजकारण तापताना दिसत आहे. भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली जातेय. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अतिशय खोचक शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा…शिंदेंचा एक आमदार बंडाच्या तयारीत, ठाकरे गटात प्रवेश करणार !
“उद्धव ठाकरेंची तुम्ही भाषा बोलताय, मी नागपूरचा आहे. पण संस्कार आडवे येतात. नागपुरी भाषेत बोलायल गेलं ना हा घरकोंबडा आणि ज्यांनी फेसबुक लाईव्ह शिवाय काहीच केलं नाही. इतकं वाईट सरकार चालवलं, दोन-दोन मंत्री जेलमध्ये होते. दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलं. त्यांचा राजीनामा तुम्ही घेऊ शकला नाहीत. त्यांची लाळ चाटली”, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात फूट? शिंदे गटाच्या मंत्र्याची भाजपवर टीका..
Read also
हेही वाचा…“जर मनात आणलं तर या क्षणाला ठाण्यातून…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
हेही वाचा…भाजप-शिंदे गटात फूट? शिंदे गटाच्या मंत्र्याची भाजपवर टीका..
हेही वाचा…शिंदेंचा एक आमदार बंडाच्या तयारीत, ठाकरे गटात प्रवेश करणार !
हेही वाचा…“संजय शिरसाठांना गल्लीतलं काळ कुत्रेसुद्धा…,” सुषमा अंधारेंची जहरी टिका
हेही वाचा…“मग त्या महापुरूषांबद्दल का गौरवयात्रा काढण्यात आल्या नाहीत ?” अजित पवारांचा भाजपला खोचक सवाल