मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारलं. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य ९ आमदारांनी मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता राज्यातील राजकीय समीकरण सगळी बदलली असून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. यातच आता शिंदे गटातील प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांचं सरकारमध्ये आल्यानंतर भाष्य केले आहे.
हेही वाचा…बंडखोरांवर शरद पवारांनी चालवला बडतर्फचा हातोडा, दोन दिग्गज नेत्यांना पाठवलं घरी
भ्रष्टवाद सोडून विकासगंगेला येऊन मिळालात, यासाठी अजित पवार तुमचं स्वागत आहे. मोदींजींच्या विकास मोदींजींच्या विकाससूत्राचा धागा झालात तुम्ही डबल इंजिन सरकारची शक्ती वाढवली तुम्ही भ्रष्टवादी- उबाठा आता कोणाच्या नवे खडे फोडणार ? दादांनाही खोके-गद्दार म्हणून आता डिवचणार? विकासाच्या रथाला चाकं जेवढी सक्षम असतील महाराष्ट्राच्या पताका मग दाही दिशांना फडकतील. असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…फडणवीसांनी डाव साधला, मात्र आपल्याच लोकांना वाऱ्यावर सोडले, भाजप आमदारांचे भवितव्य अंधारात?
दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका मांडली आहे. तर आज सांयकाळी अजित पवार आपल्या बंडखोर आमदारांसह पत्रकार परिषद घेऊन आपली पुढची रणनीती सांगणार आहेत.
अभिनंदन अजितदादा @AjitPawarSpeaks उपमुख्यमंत्री झालात
भ्रष्टवाद सोडून विकासगंगेला येऊन मिळालातमोदींजींच्या विकाससूत्राचा धागा झालात तुम्ही
डबल इंजिन सरकारची शक्ती वाढवली तुम्हीभ्रष्टवादी- उबाठा आता
कोणाच्या नवे खडे फोडणार ?
दादांनाही खोके-गद्दार म्हणून आता डिवचणार?… pic.twitter.com/VjRp2L22uy— Naresh Mhaske (@nareshmhaske) July 2, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा झंझावती दौरा, पहिल्या, दुसरी सभेचं ठिकाण ठरलं
हेही वाचा…राष्ट्रवादीत गोंधळ सुरु असताना मुख्यमंत्री शिंदेंनी डाव साधला, बडा नेता शिवसेनेत
हेही वाचा…अजित पवार डाव साधणार, जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? ‘या’ नेत्याच्या हाती धुरा
हेही वाचा…अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई, शरद पवारांचा अजित पवारांना मोठा दणका
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठे बदल, ‘या’ महिलेच्या खांद्यावर सोपवली ६ जिल्ह्यांची जबाबदारी