पंढरपूर : कार्तिकी एकादशी निमित्ताने विठ्ठालाची शासकीय पूजा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री पंढरपुरात दाखल झाले आहेत. मराठा आंदोलकांमुळे कार्तिकी एकादशीच्या पुजाबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र काल झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याने आता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या पुजा होणार आहे.
हेही वाचा…महाराष्ट्र अन् मराठी माणसाचं नुकसान दिल्लीतील अदृश्य शक्तीकडून, सुप्रिया सुळेंचा जोरदार हल्लाबोल
२३ नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिक एकादशीच्या श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या शासकीय महापुजेचा मान हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस सपत्निक शासकीय पुजा करणार आहेत. या पुजेसाठी फडणवीस पंढरीत दाखल झाले आहेत.
हेही वाचा…उमेदवार ‘रेल्वे इंजिन’चाच असणार, बुलढाणा लोकसभा निवडणुकबाबत मनसेचं ठरलं
दरम्यान, पंढरपुरात दाखल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिंडीत सहभागी होत टाळ, मृदूंग वाजवत फुगडी देखील खेळली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विठूनामाचा गजर देखील करण्यात आला. यावेळी मंत्रिमंडळातील मंत्र्यांसह अनेक आमदार खासदार उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“आधी गुन्हा अन् आता निमंत्रण,” लोअर परळ पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंना निमंत्रण
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठे अश्व- देशी गोवंश पशु प्रदर्शन, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा लक्षवेधी उपक्रम
हेही वाचा…“महाराष्ट्र मला वेगळ्याच वळणावर जातोय की काय असं वाटू लागलंय”
हेही वाचा…मोठी बातमी..! बीड जाळपोळ प्रकरणात पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
हेही वाचा…“..त्यामुळे त्याचं मला खूप दु:ख झालं,” ‘त्या’ फोटोवरून चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया