मुंबई : नवीन देशाच्या संसद भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावे, अशी मागणी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. बाबासाहेबांचं नाव संसद भवनाला देण्यात यावे अशी मागणी करणारा पहिला भारतीय असल्याचा दावा करत आरपीयच्या कार्यकर्त्यांनी अभिजित बिचुकले यांचं दुग्धाभिषेक देखील केलं आहे. यातच आता या मागणीसाठी लढा देईन असंही अभिजित बिचुकले यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच,” ‘या’ भाजप नेत्याने रोहित पवारांना डिवचलं
अभिजित बिचुकले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नवीन संसद भवनाला देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे सांगितलं. ही गोष्ट सांगणारा पहिला भारतीय नागरिक असल्या कारणामुळे आरपीयआयगट संजय गाडे, किशोर गालभाडे या सर्वांनी मला न कळता बाबासाहेबांच्या संविधान दिनी माझा दुग्धाभिषेक केला.
हेही वाचा…“मोदींशी महात्मा गांधींशी तुलना, राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला”, म्हणाले..
पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून सांगू इच्छितो की हा माझा लढा आता सुरू झाला आहे. त्यामुळे नवीन संसद भवनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं, या मागणीसाठी संपुर्ण ऊरून पुरणार आहे. येत्या दोन दिवसात याची संपुर्ण माहिती पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याचंही अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“पण तुम्ही डबल इंजिनाची गाडी गाळात घातली”, चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टिका
हेही वाचा…“विमा कंपन्यांना चाबकाचे फटकारे दिले पाहिजे”, विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला संताप
हेही वाचा…“तेलंगणात जाऊन कोणत्या भाषेत बोलणार ?” उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला टोला
हेही वाचा…“नुसत फक्त बोलायचं बाळासाहेबांचे विचार, मग बाळासाहेबांचे विचार अंमलात आणा ना”, राज ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
हेही वाचा…“भाजप इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा, महाराष्ट्रात आम्ही निवडणुकांची वाट बघतोय,”