मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई-सोलापुर आणि मुंबई शिर्डी यादरम्यानच्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. तसेच त्यांना सांताक्रुझे चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचेही त्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. यावेळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिंनसवर हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला आहे.
हेही वाचा..कसब्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अपक्षांना राजकीय पक्षांकडून विनंती, भाजप, आघाडीचे नेते लागला कामाला
रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. आज मुंबई-सोलापुर आणि मुंबई -शिर्डीला वंदे भारत ट्रेन देतांना अतिशय आनंद होत आहे. असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली आहे. आज भारतात रेल्वे क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आनंदसाठी गोष्ट आहे. ही वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रातील तीर्थ क्षेत्राला जोडणारी आहे. असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
हेही वाचा..उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सचिन अहिर कलाट्यांच्या भेटीला, माघार घेणार की थेट लढणार ?
सध्या देशात 17 राज्यात 108 जिल्ह्यांना वंदे भारत ट्रेन कनेक्ट झाली आहे. 21 व्या शतकात वेगाने गतीने आपल्या सार्वजनिक वाहतुक क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. या देशात आता नव्या विमानतळाचं उद्घाटन होत आहे. यावेळी रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमध्ये मोठी तरतुद करण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेनसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी भारतात तयार झाल्या आहेत. असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
Read also
- हेही वाचा..आता माघार नाहीच, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी, राहुल कलाटे सत्ताधारी आणि विरोधकांचा घाम फोडणार?
- हेही वाचा..“आम्ही ज्वारी, बाजरीच भाकर खातो, पण काही लोकांसाठी हे नवं आहे”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
- हेही वाचा..“मावळ लोकसभेसाठी सुनील शेळकेंचे चिंचवडमधून ‘रणशिंग’ – विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंना आव्हान
- हेही वाचा..कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात, अमित शहांचा 19 तारखेला पुणे दौरा
- हेही वाचा..“उद्धव ठाकरे साहेबांचा अनादर मी करणार नाही,” उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून कलाट्यांचं सुचक वक्तव्य