मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार टीका टिपणी आणि आरोप प्रत्यारोट सुरू आहे. यातच आता शिवसेनेच्या शाखेवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुलडोझर फिरवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. तर माजी नगरसेवककांनी पक्षात न आल्याने आणि १० कोटी रुपयांची लालच न घेतल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा…“निवडणुका आल्या की दंगली घडविण्याचे प्रकार सुरु केले जातात”, छगन भुजबळांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानापासून आज महापालिकेने कारवाई केली आहे. ठाकरे मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी बुलडोजर फिरवला आहे. अधिकृत बांधकाम केल्याचा आरोप महापालिकेने केला आहे.
हेही वाचा…“अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर राष्ट्रवादीचे ‘१००’ आमदार निवडून आणतील”
मुंबईच्या वांद्रेतील ठाकरे गटाचे शाखेवर मुंबई पालिकेने तोडक कारवाई केली आहे. नोटीस न देता कार्य केल्याचा आरोप माजी नगरसेवक आजी आली आणि केलाय राम पाडा भागातील शाखा क्रमांक 96 मुंबई पालिकेने बोर्डोझर फिरवला आहे. शाखा ही चाळीस वर्षे जुनी असल्याचा ठाकरे गटाकडून दावा केलाय. तसेच करावी केल्याच्या आरोपी खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. तसेच शिंदे गटाची 10 कोटींची ऑफर नाकारल्याने शाखा तोडली असल्याचा आरोप माजी नगरसेवक हाजी अली खान यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…“२०२४ ला पुन्हा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होणार”, शिंदे गटातील आमदारांनी शड्डू ठोकला
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचा ऐकरी उल्लेख असलेले ते बॅनर कुणी लावले ? “औरंगजेबचाही फोटो
हेही वाचा…“अरे, बाबा..! मोदीजी देश चालवातयत, फक्त साडेतीन जिल्हे नाही”, मेघना बोर्डीकरांचा रोहित पवारांना टोला
हेही वाचा…साताऱ्यातील दोन राजे भिडले, फडणवीसांची घेतली भेट, फडणवीस म्हणाले की, “असं गंभीर…”
हेही वाचा…“एक बहिण म्हणून मला आनंद, मी त्याच्यापाठीमागे,” अजित पवारांच्या त्या विधानावर सुळेंचा पाठिंबा