सोलापुर : ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने सर्वे केला आहे. परंतु 2024 मध्ये एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असं शिंदे गटातील आमदार आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी केलं आहे. तसेच बीआरएस या पक्षाचं आव्हान आम्हाला नसून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेस आणि इतर पक्षांना असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आज पंढरपुर येथे श्री विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर ते बोलत होते.
हेही वाचा…“अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर राष्ट्रवादीचे ‘१००’ आमदार निवडून आणतील”
ठाकरे गटात आता कोणीही राहिले नसून सगळे आमच्याकडे येत आहेत. त्या गटात फक्त दोन ते तीन बोलणारेच लोक राहणार आहेत. तसेच तुम्ही जर यादी काढली तर महाराष्ट्रातील आजी माजी आमदार, खासदार बीआरएसमध्ये जात असून शिंदे गटातील एकही नेता जात नाही. त्यामुळे बीआरएसचं आम्हाला आव्हान नसून ते आव्हान राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस पक्षाला आहे. असंही संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“केसीआर अन् वंचितबाबत सावध रहा,” अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सुचना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचं सराकर चांगलं काम करीत आहे. बच्चू कडू म्हणत असतील तरी आमचं काम अजूनही थांबलेला नाही. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसला तरी आमचं सरकार काम करीत आहे. असंही संदीपान भूमरे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचा ऐकरी उल्लेख असलेले ते बॅनर कुणी लावले ? “औरंगजेबचाही फोटो
हेही वाचा…“अरे, बाबा..! मोदीजी देश चालवातयत, फक्त साडेतीन जिल्हे नाही”, मेघना बोर्डीकरांचा रोहित पवारांना टोला
हेही वाचा…साताऱ्यातील दोन राजे भिडले, फडणवीसांची घेतली भेट, फडणवीस म्हणाले की, “असं गंभीर…”
हेही वाचा…“एक बहिण म्हणून मला आनंद, मी त्याच्यापाठीमागे,” अजित पवारांच्या त्या विधानावर सुळेंचा पाठिंबा
हेही वाचा…“निवडणुका आल्या की दंगली घडविण्याचे प्रकार सुरु केले जातात”, छगन भुजबळांचा हल्लाबोल