पुणे : भारतीय जनता पक्ष+बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) + आर.पी.आय.+ शिवसंग्राम पक्ष+रा.स.प. महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक १८मध्ये आज पदयात्रा काढण्यात आली. यावेळी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी गुरुवारी पेठ शुक्रवार पेठ काची आळी येथे नागरिकांशी संवाद साधला.
हेही वाचा..““जो गेला तो कावळा, अन् जो राहिला तोच मावळा,” अहिरांनी राहुल कलाट्यांना धु धु धुवलं
यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले की, शहराच्या मध्यवर्ती भाग असल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी समस्या आहे बाजारपेठ परिसर असल्याने येथे खरेदी साठी येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती ह्या साठी स्वयंचलित पार्किंग संकुल तयार करून तसेच रस्त्यावर ची अतिक्रमणे काढून त्यांचे पुर्नवसन इत्यादी उपयोजना करून वाहतुकीची समस्या कायमची सोडविण्याचा निर्धार या वेळी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केला.
हेही वाचा..“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री मानायला सध्या कोणीच तयार नाहीत”
या पदयात्रेत मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे,सरचिटणीस राजेंद्र काकडे ,माजी नगरसेवक आरती कोंढरे ,अजय खेडेकर ,विजयालक्ष्मी हरिहर ,सम्राट थोरात ,पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक ,बाळासाहेबांच्या शिवसेनेचे धनंजय जाधव यांच्या सह प्रभागातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपास्थित होते.
Read also
- हेही वाचा..“200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं भाजपचं सुक्ष्म नियोजन”, भाजपच्या बड्या नेत्यांच विधान
- हेही वाचा..“गद्दारांना धडा शिकवण्याची वेळ आलीय, तयार रहा,” अजित पवारांनी रणशिंग फुंकले
- हेही वाचा..काॅंग्रेस भवनात काॅंग्रेसचेच दोन नेते एकमेकांत भिडले, रविंद्र धंगेकरांना याचा फटका बसणार का?
- हेही वाचा..हेमंत रासनेंसाठी शिंदे गटाची रणनिती ठरणार, आज पुण्यात महत्वाची बैठक
- हेही वाचा..“महापालिकांच्या निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत,” एकनाथ शिंदेंचं सुचक वक्तव्य